ग्रामीण रुग्णालयात सुरक्षा किटचे वाटप !
धर्माबाद(कालिदास अनंतोजी )
ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथे कोरोना या आजारा संबधी सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी पूर्ण किट दानशूर उद्योगपती सुबोध काकांनी व बुलडाणा अर्बन बँक संचालक यांच्या तर्फे वैदकीय अधीक्षक डॉ शेख
इकबाल व सर्व कर्मचारी यांना प्रोटेकशन किट वाटप करण्यात आले. यावेळी जाधव साहेब ,बागडे पांडुरंग ,नितीन आडे ,महामुनी सिस्टर ,कल्याणी सिस्टर ,झुंबाड साहेब ,लोणे सिस्टर,माडेवार सिस्टर,बालाजी अण्णा, राठोड,इत्यादी जण उपस्थित होते.
यावेळी सुबोध काकांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी सुरक्षीत तर आम्ही सर्व धर्माबाद वासी सुखरूप असे उदगार त्यांनी व्यक्त केले .आजून काही लागत असेल तर सांगा आम्ही तुम्हा साठी सदैव तत्पर
ग्रामीण रुग्णालय धर्माबाद तर्फे सुबोध काकानी व बुलडाणा अर्बन बँकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे जाहीर आभार
मानले.

No comments:
Post a Comment