शासनाच्या आदेशाचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करा - सरपंच प्रतिनिधी वैभव घाटे
नांदेड प्रतिनिधी
सद्या देशात दिवसे दिवस कोरोणा विषाणुची लागण झालेल्या रुग्णाची संख्या वाठत आहे या बाबीचा गांभीर्याने विचार करावा एका बाजुला शासन ही लागण रोखण्यासाठी खबरदारीचा उपाया म्हणून विविध उपाय योजना करित आहेत राज्यातील जनतेला आव्हाण आहे घराबाहेर पडु नका विनाकारण रस्तावर फिरु नका पोलीस प्रशासनाला सहकार्य करा अंत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जात आसेल तर समांतर आंतर ठेवा आसे आसतानाही आनेकजन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करित आहेत ग्रामीण भागामध्ये नागरिकांमध्ये कोरोणा विषाणुचा गंभीर्य दिसत नाही सध्या केंद्र सरकार व राज्य सरकार या विषाणु संपवण्यासाठी युध्द पातळीवर काम चालु आहे शासनाकडुन वेळो वेळी काही सुचना देत आहेत या सुचनेचे काटेकोरपणे पालन करुन विनाकारण फिरु नये पोलीस यंञणा महसुल यंञणा आरोग्य यंञणा राञ दिवस ह्या जिव घेण्या विषाणुचा नायनाट करुन आपणास सुरक्षित ठेवण्यासाठी युध्द पातळीवर काम करित आहेत पोलीस यंञणा महसुल यंञणा आरोग्य यंञणा सहकार्य करा आसे आव्हान सरपंच प्रतिनिधी वैभव घाटे यांनी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून नागरिकांना केली आहे .

No comments:
Post a Comment