नांदेडवासीयांनी घराबाहेर पडु नये...नागरीकानी काळजी घ्यावी— माधव वळसंगे पाटील.
(नांदेड प्रतिनिधी)
नांदेड जिल्ह्यामध्ये परदेशातुन आलेल्या अनेकाना होम काॅंरनटाईन राहण्यास सांगीतले आहे. पुणे,मुंबई मध्ये राहणारे अनेकजन नांदेडात येवुन विविध ठीकाणी राहत आहेत.त्यानी घरा बाहेर पडु नये. नांदेडवासीयांनीही घराबाहेर पडु नये.जर आपण अशी व्यक्तीच्या सहवासात आलात तर कोरोना संसर्ग शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे लाॅंकडाउन च्या काळात नांदेडवासीयानी आपआपल्या घरात थांबावे.असे आवाहान रयत क्रांती चे जिल्हाध्यक्ष माधव वळसंगे यानी केले आहे.कोरोना विषाणुने जगभर धुमाकुळ घातला असुन भारतात विषशतः महाराष्ट्रात कोरोना बाधीताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.महाराष्ट्रात आतापर्यंत 193 पेक्षा अधिक रूग्न सापडले आहेत.ही संख्या आनखीन वाढण्याची भीती आहे.कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसण्यास कीही दिवसाचा कालावधी लागु शकतो.त्यामुळै प्रदेशातुन आलेल्या सर्वानाच 14 दिवस आपआपल्या घरामध्ये काॅंरनटाईन मध्ये राहण्याचे आदेश दिले आहेत.पुणे मुंबईहुन आलेले हे नांदेडचेच रहीवासी आहेत.त्यामुळे नांदेडात येउन या मंडळीनी आपआपल्या घरात अथवा त्यांच्या खोलीत अपेक्षीत असताना.काहीजण मात्र पर्यटनाला आल्याप्रमाने परीसरात फीरतानी दिसत आहेत.या व्यक्ती कोरोना संसयीत आहेत.त्यांच्या पासुन कोरोना विषाणु ससंर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या पार्षभुमीवर नांदेडवासीयांनी स्वतःच स्वतःची काळजी घ्यावी.घराबाहेर पडु नये.पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.उपमुख्यमंत्री अजीत पवार यानी लाॅंकडाउन बाबत वेळोवेळी दीलेल्या सुचनाचे पालन करावे.असे आव्हानही रयत क्रांतीचे युवा जिल्हाध्यक्ष माधव वळसंगे पाटील यानी केल आहे...

No comments:
Post a Comment