Friday, June 5, 2020

काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते फारूक करखेलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण व फळ वाटप

काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते फारूक करखेलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण व फळ वाटप





भोकर (प्रतिनिधी)
भोकर शहरातील  युवक काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते मंत्री अशोक चव्हाण साहेबांचे विश्वासू फारूक भाई करखेलीकर यांच्या वाढदिवसा निमित्त ५ जून रोजी तालुक्यातील युवा काँग्रेसचे कार्यकर्त्या सह मित्र मंडळींनी वाढदिवस साजरा करून वाढदिवस निमित्त भोकर येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप केले व महाराष्ट्र परिवहन महामंडळ,व तहसील कार्यालय,व तसेच ग्रामीण रुग्णालयात, वृक्षरोपण करण्यात आले

काँग्रेस पक्षात मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून  ओळख असलेल्या फारूक करखेलीकर यांचे ग्रामीण,व शहरातील, गोरगरीब  जनतेच्या खाजगी, शासकीय कोणत्याही कामाकरिता  सदैव धावून जाणारे म्हणून एक वेगळी  ओळख  निर्माण केली आहे.



 फारूक भाई करखेलीकरला वाढदिवसा निमित्त तालुक्यासह परिसरातून वॉट्सअप्प, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छाचे वर्षाव झाले. रुग्णालयात फळ वाटप वृक्ष रोपण करते वेळी सम्राट हिरे, काँग्रेस नेते,आदिनाथ चिंताकुटे, काँग्रेस कार्यकर्ते सुरज जाधव,शेख रहिम दादा,इंम्तीयाज इनामदार,रहिम करखेलीकर,शेख सम्रान, सद्दाम शेख,अमेर शेख, जेडी फेरोज, माजीद लाला, निसार शेख,नाजीम शेख, व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...