नांदेड:मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असे सांगत अल्पवयीन मुलीवर ऊसाच्या शेतात रात्रभर केला अत्याचार.!!
नांदेड (प्रतिनिधी)
नांदेड येथील नायगांव तालूक्यातील एका गावातील राजू उर्फ छोटू धोंडीबा उर्फ पांडूरंग भदरगे (२२) या युवकाने २१ जूनच्या रात्री अंदाजे १ वाजता गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन १४ वर्षाच्या बालीकेला पळवून नेले. व तिला पटवून सांगितले "मी तुझ्यावर खूप प्रेम करतो" असे सांगत तीच्यावर रात्रभर ऊसाच्या शेतात अत्याचार केला. तीला २२ जून २०२० रोजी सकाळी ५ वाजता सोडले. तीने घडलेली धक्कादायक हकीकत आपल्या पालकांना सांगीतली. त्यानंतर कुंटूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन बालीकेवर ऊसाच्या शेतात रात्रभर अनेकदा अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कुंटूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. कुंटूरचे सहायक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण यांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक १०८ /२०२० कलम भारतीय दंड विधानातील कलमे ३६३,36 ३६६(अ),३७६(३) आणि पोक्सो कायदा कलम ४ आणि ६ नूसार दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक दिनेश येवले यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांना पोलीस हवालदार अशोक दामोदर आणि पोलीस शिपाई साई सांगवीकर मदत करीत आहेत अल्पवयीन बालीकेवर रात्रभर अन्याय करणारा गुन्हेगार राजू उर्फ छोटू धोंडीबा उर्फ पांडूरंग भदरगे (22) यास ताब्यात घेतले आहे.

मस्त title
ReplyDelete