Monday, June 22, 2020

शेतातून रस्ता देण्यास नकाश्या नकार दिल्याने पिता पुत्रास मारहाण

शेतातून रस्ता देण्यास नकाश्या नकार दिल्याने पिता पुत्रास मारहाण



नांदेड़ (एजास कुरेशी)
जिल्ह्यातील  पांगरी ता, जि, नांदेड येथील गट क्रमांक ४ मधील  वडिलोपार्जित  शेत जमिनीत पीक घेऊन आपल्या परिवाराचा गाडा हाकणाऱ्या बिपाशा बेगम हमीद खान पठाण रा पागरी ता जी नांदेड ह्या शेतकरी कुटुंबास नांदेड येथील इसरार अहमद खान रा, देगलूर नाका नांदेड व त्याच्या मुलांनी गाव गुंडा मार्फत त्या शेतकरी कुटुंबास नाहक त्रास देत असतील शिवीगाळ देत गट क्रमांक ४ मधील तुझ्या शेतातून आम्हाला रास्ता दे नाहीतर तुला खतम करतो तुझ्यावर खोटा केस करून तुझे नोकरी घालतो अशा प्रकारच्या धमक्या देत आहेत आमच्याकडे तुझ्या शेतातून जाण्यासाठी कोर्टाची ऑर्डर आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या शेतातून आम्हाला रस्ता द्यावाच लागेल वास्तविक पाहता सदर 400 जमिनीचा कुठलाही प्रकारचा रस्ता विषयी वाद न्यायालयात प्रलंबित नाही अशा प्रकारचे वक्तव्य करून मला व माझ्या पती पिता अजमत खान पठाण व माझे दोन मुले हाजीमुसा फिर्दोष यांना अशलील शिवीगाळ देऊन  लाथा  बुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली या बाबत पोलिस महानिरीक्षक साहेबानी घटनेची गंभीरता पाहून  संबधित गावगुंडावर कार्यवाही करावी अशी मागणी  बिपाशा बेगम हमीद खान यांनी पोलिस महानिरीक्षक यांच्या कडे निवेदनाद्वारा केली आहे

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...