जिल्ह्यात बांधीत कामगाराच्या संपर्कात आलेल्यामूळे ५ तर दुसरे २ एकूण ७ कोरोना पॉझिटिव्ह,
प्रतिनिधी / नांदेड
जिल्ह्यात गुरुवारी ६९ अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील ७ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हातील कोरोना बधितांची संख्या १८२ झाली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये नई आबादी येथील बांधीत कामगार रुग्णाच्या संपर्कातील नातेवाईक आहेत
लेबर कॉलनी येथील ५ जनाचा समावेश आहे. व १ नवीन रुग्ण उमरखेड येथील रहिवासी व तसेच १ नवीन रुग्ण औरंगाबाद येथील रहिवाशी आहे आज ६९ अहवाल प्राप्त झाले असून त्यात ५ पोजिटीव्ह ४७ निगेटिव्ह ४ नाकारले नमुने व २ अनिर्णित व तसेच ७० प्रलंबित आहेत आतापर्यंत बांधिन रूप व्यक्तीची एकूण संख्या १८२ झाली आहे व तसेच १२६ जणांना घरी सोडले आहेत ४६ जणांवर उपचार सुरू आहेत व तसेच आठ बांधीता चे मृत्यू झाले आहे नागरिकांना आव्हान आहे नांदेडमध्ये संक्रमण वाढत आहे सर्वांनी काळजी घ्यावी स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर निघू नये मास्क चा वापर करावा सॅनिटायझरचा वापर करावा वारंवार साबणाने हात धुवावे १० वर्षाखालील मुले ६० वर्षावरील व्यक्ती व तसेच गरोदर माता आणि आजार ग्रस्त व्यक्तींना वैद्यकीय उपचाराच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू देऊ नये २ व्यक्ती मध्ये किमान कमीत कमी ६ फुटाचा अंतर राखावे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये प्रवास शक्यतो टाळावा प्रतिकारशक्ती वाढणाऱ्या अन्न फळे व पियाचे सेवन करावे

No comments:
Post a Comment