भोकर सार्वजनिक भीम जयंती मंडळाच्या अध्यक्ष पदी कपिल कांबळे तर सचिव पदी सम्राट हिरे
(एजास कुरेशी)
भोकर:येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या1१२८ व्या सार्वजनिक जयंती मंडळाची बैठक तोडे यांच्या अध्यक्षतेखालीघेण्यात आली असून या बैठकीत नवीन कार्यकारणी ची निवड करण्यात आली आहे.
यावेळी भोकर सार्वजनिक भीम जयंती मंडळाच्या अध्यक्ष पदी कपील कांबळे तर सचिव पदी सम्राट हिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून उर्वरित कार्यकारनी पुढील प्रमाणे आहे.
उपाध्यक्ष साहेबराव मोरे,
कोषाध्यक्ष गौतम कसबे संघटक देवा हटकर,सहसंघटक राजू दांडगे, उपाध्यक्ष संदीप गायकवाड,तर साल्लागार प्रबोधनकार साहेबराव येरेकर,भीमराव दुधारे,दशरथ भदरगे,सल्लागर एल ए हिरे,उत्तम बाबळे सुनील कांबळे,गौरव गोंवदे भीमराव भंडारे, व आदींची निवड करण्यात आली.

No comments:
Post a Comment