परभणीत पुन्हा एकदा भर दिवसा महाभयंकर राड्यात खुन
डोक्यात रॉड आणि अंगावर चाकूचे वार करून केला खून.
बेधडक महाराष्ट्र न्युज नेटवर्क
परभणी:-
परभणीत पुन्हा एकदा महाभयंकर राड्यानंतर चर्चेत आले आहे.... एका व्यक्तीला घोळसू घोळसू आणि शस्त्रांचाचे वार करीत त हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त हाती आले आहे.. घातक हल्ल्यात त्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे कळाले आहे.... सुरुवातीच्या प्राथमिक वृत्तानुसार या मुळे झालेल्या व्यक्तीचे नाव समजले नाही शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे परभणी शहरात लागोपाठ ही दुसरी हत्या आहे..गुजरी बाजार परिसर ,सावत्र भावांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे
पाडव्या निमित्त लागणाऱ्या साखरेच्या घाटींचे दुकान लावण्यावरून झाला होता वाद डोक्यात रॉड आणि अंगावर चाकूचे वार करून केला खून असून या मारहाणीत काही शस्त्रास्त्रे वापरण्यात आल्याचे समजले आहे
संवेदनशील असलेल्या परभणी शहरातील एका मध्यवर्ती आणि वर्दळीच्या ठिकाणी गुरुवारी सकाळच्या सुमारास भयंकर राडा झाला व त्या हल्ल्यात एक इसमाची हत्त्या झाल्याचे समजले आहे ....
परभणी शहरात अत्यंत मध्यवर्ती समजल्या जाणाऱ्या आणि अत्यंत गजबजलेल्या गुजरी बाजार या परिसरात व्यापाऱ्यांची मोठी दुकाने आहेत या ठिकाणी नेहमीच प्रचंड गर्दी सकाळपासूनच झालेली आढळते याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात काही विक्रेते आपला व्यवसाय देखील करतात परभणी शहरातील नामवंत अशा अनेक व्यापाऱ्यांची दुकाने याच परिसरात आहेत गुरुवारी सकाळच्या सुमारास काही व्यक्तींमध्ये अतिशय किरकोळ कारणावरून वाद झाला या वादाचे पर्यावसान मोठ्या भांडणात झाले.....
भांडणानंतर काही व्यक्ती घरी गेल्या आणि घरून काही शस्त्रास्त्रे आणली गेली असे सांगण्यात आले आहे शस्त्रास्त्रांचे वार त्या व्यक्तीवर करण्यात आले आणि त्या अवस्थेत तो गंभीर जखमी झाला आहे रक्तबंबाळ अवस्थेत परभणी जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली असून घटनास्थळी पोलिस पोहोचले आहेत....
या घटनेने पुन्हा एकदा परभणी शहरात चर्चेला उधाण आले आहे व तसेच जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे

No comments:
Post a Comment