लोहा येथिल त्या घटनेचा बिलोली पञकार संघाच्या वतिने जाहिर निषेध
बिलोली ता.प्र.
लोहा येथिल वृतपञक वितरक पांडुरंग राहटकर यांना येथिल न.पा. मा.उपनगराध्यक्ष सोनु संगेवार यानी नगर परिषेधेचा प्राप्त विकास निधी सोशल मिडीयावर व्हायरल केल्यामुळे दि.२६ एप्रिल रोजी राहटकर याना शिवीगाळ करुन मारहान केली.या घटनेचा बिलोली तालुका विविध पञकार संघाच्या वतिने आज दि.२९ एप्रिल रोजी सामुहिक जाहिर निषेध करुन सदरील हल्लेखोर संगेवार यांच्या विरोधात योग्य ती कार्यवाही करुन अटक करावी अन्यथा बिलोली तालुका पञकार संघाच्या वतिने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपजिल्हाधिकारी बिलोली याना निवेदनाद्वारे आज दि.आज २९ एप्रिल रोजी दिला आहे.सदर निवेदनावर महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ अध्यक्ष राजु पाटिल शिंपाळकर मराठी पञकार संघ अध्यक्ष दादाराव इंगळे ,सोनुबाई सावळे संस्थापक अध्यक्ष वल्लियोदिन फारुखी बहुभाषिक पञकार संघ अध्यक्ष शेख फारुख,पुरोगामी पञकार संघ अध्यक्ष मारोती भालेराव पञकार संरक्षण समिती अध्यक्ष ए.जी.कुरेशी, राम तरटे ,साईनाथ आरगुलवार ,बाबुराव इंगळे ,माधव एडके ,शेख सुलेमान ,सय्यद रीयाज,इरेश माचलोड ,साजिद कुरेशी ,नागेश कोंडावार आदिच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.सदर निवेदनाच्या माहितीस्तव प्रति तहसिलदार व पो .नि. भगवान धबडगे याना देण्यात आले,

No comments:
Post a Comment