नांदेड लोकसभा मतदारसंघात २ हजार २८ मतदान केंद्रातुन मतदान प्रक्रिया शांततेत पार
एकूण ६५.१५ टक्के मतदान
(एजास कुरेशी)
नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी २ हजार २८ मतदान केंद्रातून मतदान प्रकिया शांततेत पार पडली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार, दिनांक १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले आहे. नांदेड लोकसभा मतदारसघात एकूण ६५.१५ टक्के मतदान झाले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारसंघात विविध उपक्रम राबविले होते. तसेच व्होट फॉर वॉक पदयात्रा काढून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी निर्भयपणे मतदान केले असून प्रशासनाने केलेल्या मतदान जनजागृतीमुळे पाच टक्क्यांनी मतदानाचा टक्का वाढला आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान
१६ - नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण १७ लाख १७ हजार ८३० मतदार होते. यात पुरुष मतदार संख्या ८ लाख ९१ हजार १०५ तर महिला मतदार संख्या ८ लाख २६ हजार ६६२ तसेच इतर ६३ मतदारांचा समावेश होता.
त्यापैकी ११ लाख १९ हजार ११६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यात पुरुष मतदार संख्या ५ लाख ९४ हजार ६१४ , स्त्री मतदार संख्या ५ लाख २४ हजार ४९०, इतर १२ असे एकूण 11 लाख १९ हजार ११६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
16- नांदेड लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघानिहाय माहिती पुढील प्रमाणे आहे.
८५- भोकर- स्त्री- मतदार संख्या ९१ हजार ३८९, पुरुष- मतदार संख्या १ लाख ४ हजार ४१९ , इतर एक असे एकूण झालेले मतदान १ लाख ९५ हजार ८०९ (टक्केवारी ७०.७१), ८६-नांदेड उत्तर- स्त्री- मतदार संख्या ९० हजार २६८ , पुरुष- मतदार संख्या १ लाख २ हजार ९९७ इतर १० असे एकूण झालेले मतदान १ लाख ९३ हजार २७५ (टक्केवारी ६२.७३), ८७- नांदेड दक्षिण- स्त्री- मतदार संख्या ८३ हजार १८१ , पुरुष- मतदार संख्या ९७ हजार २८४ असे एकूण झालेले मतदान १ लाख ८० हजार ४६५ (टक्केवारी ६४.१७), ८९- नायगांव खै.- स्त्री- मतदार संख्या ९२ हजार ८८२ , पुरुष- मतदार संख्या १ लाख ४ हजार ५३९ असे एकूण झालेले मतदान १ लाख ९७ हजार ४२१ (टक्केवारी ६९.७९), ९०- देगलूर - स्त्री- मतदार संख्या ८६ हजार ७३३, पुरुष- मतदार संख्या ९६ हजार ७९३ असे एकूण झालेले मतदान १ लाख ८३ हजार ५२६ (टक्केवारी ६३.३१), ९१-मुखेड - स्त्री- मतदार संख्या ८० हजार ३७ , पुरुष- मतदार संख्या ८८ हजार ५८२ , इतर एक असे एकूण झालेले मतदान १ लाख ६८ हजार ६२० (टक्केवारी ६०.४८) असे आहे
![]() |

No comments:
Post a Comment