गंजगाव ग्रामपंचायत स्मार्ट व्हिलेज मध्ये तालुक्यात प्रथम
दाहा लाख रुपयेचे बक्षिस झाले घोषीत
सरपंच व ग्रामसेवक यांच्या समन्वया मुळे अनेक विकास कामे राबविण्यात आले
बिलोली प्रतिनिधी
बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव ग्रामपंचायत स्मार्ट व्हिलेज या स्पर्धेत तालुकास्तरावर सहभाग घेतलेला आहे .या बाबत नुकतीच या गावची पाहाणी व मुल्यमापण करण्यासाठी शासकीय समिती येवुन गेली आहे या समितीने बिलोली तालुक्यातील सहभागी असलेल्या गंजगाव या गावची मंगळवार दि 23 एप्रिल 2019 रोजी पाहाणी व मुल्यमापण केले या पाहाणीत श्री.कोंडेकर सर (उपमुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड )श्री.वाळके (लेखा विभाग)श्री माने सर (जिल्हा कृषिअधिकारी नांदेड )डाँ.रुईकर सर (आरोग्य विभाग नांदेड )एन.एन.पावडे (विस्तार अधिकारी ) श्री. ए.जी.राहाटीकर (ग्रामविस्तार अधिकारी ) गर्जे सर (विस्तार अधिकारी बिलोली)पि.डी. वाघमारे (ग्रामसेवक गंजगाव) यांचा समावेश होता गंजगाव ग्रामपंचायती मार्फत गावामध्ये विविध विकास कामे राबविण्यात आली आहे संपूर्ण गावात एल.ई.डी.बल्प बसविण्यात आले आले दलितवस्ती सुधार योजने अंतर्गत सि.सि.रोडाचे बांधकाम झाले आहे शाळेला डिजिटल करण्यात आले गाव शंभर टक्के हागणदारी मुक्त करण्यात आला आहे आधारकार्ड चे वापट करण्यात आले आहे ग्रामीण भागातील नागरिकांना बँकींग सुविधा मिळावे म्हणुन जनधन खाते खोलुन देण्यात आले आहे प्रधानमंञी उज्वला गँस व प्रधानमंञी आवास योजनेची प्रभावीपणे आंमवबजावणी करण्यात आली आहे इत्यादी विकास कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आले आहे यांच्या निकषावर गंजगाव ग्रामपंचायतीला स्मार्ट व्हिलेजचे दाहा लाख रुपयेचे बक्षीस घोषीत झाले आहे .या वेळी सरपंच सौ. साविञाबाई घाटे ग्रा.पं.सदस्य वैभव घाटे बंसवतराव पाटील बाबाराव तोटलवार माधवराव घाटे यांनी समितीचे शाल श्रीफळ देवुन स्वागत केले. यावेळी कोंडेकर (उप मुख्य कार्यकारी अधिकारी जि.पं.नांदेड )यांची उपस्थिती होती सर्व टिमने ग्रामपंचायतीचे दप्तर पाहुण समाधान व्यक्त केले

No comments:
Post a Comment