अली शिबिबी सेवा भावी स्ंस्थे तर्फे शिलाई प्रशिक्षण घेतलेल्या मुलीना बक्षिस वितरण...
बिलोली ( .ए.जी.कुरैशी. )
शहरातील कपडे शिलाई प्रशिक्षणात उत्तीर्ण झालेल्या मुलीना / महीलाना अली शिबिबी सेवा भावी सँस्थे तर्फे बक्षिस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जमात चे बोधन तालुका आध्यक्ष आबीद फारुखी होते. तर प्रमुख अतिथी पदी माजी नगराध्यक्ष एम. ए,जावेद लईख बाबुभाई शिबिबी गौसोदिन कुरेशी ईमाम अहेमद बेग आदि उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मार्गदर्शन दिल्ली चे जमात चे कार्यालयाचे बाबुभाई शिबिबी यानी केले. ते म्हणाले मुलीना घर कामा नंतर रिकामा वेळ असताना त्याचा हाताला कामा बरोबर रोजगार मिळावा या उध्धेशाने प्रथम खुलताबाद नंतर बिलोली येथे सर्व सुविधासह शिलाई केन्द्र सुरु करण्यात आले. व त्याला बऱ्याच प्रमाणे प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच शिलाई प्रशिक्षणार्थी ची लेखी व तोंडी परीक्षा घेण्यात आली. उत्तीर्ण झालेल्या मुलीना संस्थे तर्फे बक्षिस वितरण करण्यात येत आहे. १९ मुलीनी शिलाई शिक्षनाचा लाभ घेतले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आबीद फारुकी यांचे हस्ते प्रथम येणार्या तरन्नुम गणी या मुलीस एक नवीन शिलाई मशीन बक्षिस म्हणुन देण्यात आली. प्रथम दिव्तीय व तृतीय येण्र्या मुलीना अनुकृमे १०००/- ५००/- ३००/- प्रमाणे रोख रक्कम व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
आबीद फारुखी मुलीना मार्गदर्शन पर भाषणात म्हणाले की प्रशिक्षणाचा लाभ भविष्यात स्वता.चे घरचे व रोजगार मिळविण्यासाठी उपयोगी राहील. जास्तीत जास्त महिलाना प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फैजोदिन कुरेशी, गफुर कुरेशी, हबीब कुरेशी, गफार कुरेशी, राशीद कुरेशी, आदिनी परिष्रम घेतले.
कार्यकृमाची सुरवात मौलाना मुबीन खान यानी पवित्र कुरान पठण ने केली. सूत्रासंचलन फैसल शिबीबी यानी तर आभार अ.गफूर कुरेशी यानी मानले.
यावेळी शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी शेख फारुख ,अब्दुल्ला शिबीबी,आ.गणी, फहीम सेठ ,आमजद चाउस, नगरसेवक जावेद कुरेशी, शेख महेबुब, आजीज बेग, मोईनसेठ, रहीम कुरेशी, आदीसह मोठ्या सँखेत नागरीक उपस्थीत होते,

No comments:
Post a Comment