अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ बिलोलीत प्रचार रँली संपन्न
बिलोली:ए जी कुरेशी
बिलोली शहरात नांदेड लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस व आघाडीचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ रँली काढणयात आली.
दि.9 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता छोटी गल्ली पासुन रँली मुख्य रसत्याने गांधी चौक ते जुना बसस्थानक हनुमान मंदिर कोळी गल्ली ईनामदार गल्ली ते नायकवाड़ी गल्ली येथे रँली संपन्न करण्यात आले यावेळी बिलोली नगर परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी बिलोलीतील जनतेला अशोकराव चव्हाण यांच्या जाहिर सभेला बिलोली शहरातील नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आव्हान केले यावेळी न.प. उपाध्यक्ष मारोती पटाईत,माजी अध्यक्ष भिमराव जेठे,तालुका अध्यक्ष अल्पसंख्यक सेल शेख सुलेमान,जिल्हा उपाध्यक्ष शेख फारुख अहेमद,माधव जाधव,सुरेश शिवलाड,नगरसेवक जावेद क़ुरैशी,शाहेद बेग ईनामदार,अमजद चाऊस,अरुण उप्पलवार,नितिन देशमुख,लक्ष्मण शेट्टीवार,संतोष अंकुशकर,अखिल सिदिखीं,अफरोज आदि सह मोठ्या संख्यने कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थित होती.

No comments:
Post a Comment