अशोक चव्हाण यांना विजय करण्यासाठी रॅलीत महिला,कार्यकर्तेंचा रंणदुमाळ .
बिलोली ता.प्रतिनिधी
बिलोली शहराचे विद्यमान मैथिली कुलकर्णी बिलोली नगरी च्या नगराध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मुख्य मार्गाने सर्व गल्ली बोळीत महीला रॅली तापा काढण्यात आला.
शहरातील सर्व प्रभागात महीला आमचे मत कोणाला, काँग्रेसला पक्षाचे उमेदवार अशोक चव्हाण साहेबांना असे जोरदारनारे बाजी करताना दिसुन येताना शहर ना-यानी धुमधुमले होते, शहरात गेल्या एक महिन्यापासून बहुजन आघाडी(वंचित आघाडी चा मोठ मोठ्या रॕलीचा जनसमोदाय निळा सागर बाळासाहेबाच्या सभेला दिसुन येतो व आंबेडकरी जनता हे बाळासाहेबांच्या पाठीशी राहणारे कार्यकर्ते ची चर्चा जनतेत होतानां दिसुन येते.ऐकीकडे काँग्रेसच्या रॅलीत अशोकराव चव्हाण यांना विजय करण्यासाठी सज्ज होऊन नारेबाजी करताना पहावयास मिळाले, नांदेड जिल्ह्य़ातील बहुजन समाजातील समस्या भाजपा सरकारच्या अच्छे दिन की सुरुवात लोकांना केव्हां मिळतो. आता मोदी हटाव असे नारे देत रॕली प्रचारात करीत.काॕग्रेस ला मतदान करुन विजयी करुन सभा का साथ सब का विकास या कार्यकृत्याचे जोर व तळमळनी जीवाचे रान करीत आहेत .जनेते प्रश्नाचे उत्तर देऊन कार्यकृते जोडन्याचे काम करत्तांना दिसत आहेत. डोर टु डोर हे करीत भेटी देत आहे हे कार्यकाळात निर्माण झालेले सर्व मार्गी लावण्यासाठी आम्हा गोरगरिबांचे वाली दुसरा कोणी अशोकराव चव्हाण साहेबां शिवाय होऊ शकत नाही.ही बाब बिलोली शहरातील जनताजनार्धनाला कळालेले पहावयास मिळाले आहे.
या रॅलीत माजी नगर अध्यक्ष संतोष कुलकर्णी,उपाध्यक्ष मारोती पटाईत,माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे,काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष संदेश जाधव, संजय जाधव .नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार,नगरसेवक जावेद कुरेशी,अरूण उप्पलवार,नागनाथ तुम्मोड,शाहेद बेग,शेख फारुख,संजय जाधव, संतोष अंकुशकर,कांग्रेस कार्यकर्ते ठक्करोड ताई,यांच्यासह
शेकडो महिलांनी आपला सहभाग घेऊन काँग्रेस पक्षाचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांना विजयी करण्याचे मानस आपल्या अगी घेऊन नारे देत होते

No comments:
Post a Comment