बेटी बचाओ बेटी पढाओ साठी बिलोलीत जनजागरण रैली संपन्न.
बिलोली. प्रतिनिधी (ए. जी.कुरेशी)
शासनाने बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना अमलात आणण्याचा निर्णय घेतला असुन त्यासाठी पुरेशा प्रमाणात जनजागरण करण्याची जवाबदारी महिला व बाल कल्याण विभागा कडे सोपवली आहे.
त्या अनुषगाने दि.२६फेब्रुवारी रोज मंगळवारी आगणवाडी सेविका व मदतनीसाची बैठक व रैली चे आयोजन करण्यात आले.
बिलोली पंचायत समिती सभागृहात बैठक घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सभापती दत्तराम बोधने तर प्रमुख अतिथि म्हणुन नायब तहसिलदार संजय नागमवाड प.स. सदस्य शकर यन्कम महीला व बाल विकास अधिकारी सौ.गिरगावकर मॅडम क.अभियन्ता ए.डी .देशमुख आदि उपस्थित होते.
आगनवाडी सेविका महिलाना मार्गदर्शनपर भाषणात देशमुख म्हाणाले की हल्ली महिला वरील अत्याचार वाढले. स्त्रीभृणहत्या थांबवने अवश्यक आहे. महीला व पुरुषाना समान दर्जा मिळाला पाहिजे. कारण पुरुष हा आई पासुनच जन्म घेतो. महीलाचे व मुलाचे रक्षण करण्याची आपली जवाबदारी आहे.
देशमुख पुढे म्हणाले कि नोबेल पुरस्कार विजेता प्रसिध्द लेखक अमर्त्यसेन म्हणाले की ५० लाख .महिला हरवल्या . ते कसे म्हणजे स्त्रीभृण हत्या होय. आता महीलाना पुरुषा बरोबर चे अधिकार प्राप्त आहे.
सभापती दत्तराम बोधने यांनी समारोप केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरगावकर मॅडम यांनी केले. त्यानंतर शहरात मुख्य मार्गाने व गल्ली बोळातुन रैली काढुन जनजागृती करण्यात आली.रैली मध्ये मोठ्या सन्खेत अगणवाडी सेविका मदतनिस चा समावेश होता.

No comments:
Post a Comment