प्रा.लक्ष्मण माधव कदम यांना पी एच डी प्रदान.
नांदेड:-(प्रतिनिधी)
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाकडुन प्रा. लक्ष्मण माधवराव पा. कदम दुगावकर यांना " विषय- "हिंदी -मराठी उपन्यासों में कृषक जीवन "(१९९०-२०१०) यांना या विषयात पीएच.डी प्रदान करण्यात आली..
त्यांना गाइडन्स डाॅ.नानासाहेब गोरे , यांनी केले. बहिस्थ - डाॅ.प्रमोद कोवप्रत ,
कालीकट यूनिवर्सिटी ,केरला
तरी जे.ई.एस महाविद्यालयाचे संचालक पुरूषोत्तमजी बगाडीया व प्राचार्य डाॅ.जवाहर काबरा व सर्व प्राध्यापक व्रंदाकडुन व विद्यार्थ्यांनकडुन सर्वत्र त्यांचे आभिनंदन व स्वागत चालु आहे .. तसेच कदम परिवारातील पहिले पीएच डी मिळवणारे त्यामुळे यांचे पंचक्रषित सुद्धा कौतुक चालु आहे.सर्व मित्र परिवार व कुटुंबातील अनेक लोक आनंदित आहे त्यांनी पी. एच.डी पदवी मिळाल्यानंतर त्याचे पुतणे सचिन कदम यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रा. लक्ष्मण कदम यांना हिंदी विषयात पीएच डी प्रदान
घरची परिस्थिती जेमतेम असताना आजच्या काळात पीएच. डी मिळवणे जीवघेणेच.
मोठ्या भावांची (शंकरराव कदम व व्यंकटराव कदम ह्याची शिकवण्याची जिद्द व परिस्थितीची जाण ठेवुन केलेली मेहनत यामुळे हे शक्य झाले.
प्रा. लक्ष्मण माधवराव कदम यांना हिंदी विषयात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाकडुन पीएच डी प्रदान करण्यात आली. सर्व कुटूंबिय व मित्रपरिवार आनंदोत्सव साजरा करित आहेत.

No comments:
Post a Comment