चागल्या सवयी जोपासल्याने आरोग्य सदृढ राहते. :डॉ नितिन जोशी
बिलोली.प्रतिनिधी (ए.जी.कुरेशी)
सध्या मणुष्याची जिवन शैली बदलली आहे. चागल्या सवयी जोपासल्यास आरोग्य सुध्दा चागले सदृढ राहते. चागल्या विचाराचा चागला परिणाम आरोग्यावर होतो. आहारावर नियन्त्रण ठेवावे. आहारावर नियत्रण ठेवण्याचा सल्ला प्रसिध्द पोटविकार तज्ञ डॉ.नितिन जोशी यानी दिला आहे.
बिलोली येथिल प्रसिध्द वीधिज्ञ कै. बापुराव बिलोलीकर यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानीमित्त आयोजित व्याख्याना मध्ये शनिवारी डॉ.नितिन जोशी बोलत होते.
यावेळी डॉ.जोशी पोटाशी सम्बधित विविध आजारा विषयी घ्यावयाची काळजी वर सविस्तर मार्गदर्शन केले. व तसेच चित्रफित दाखवले.
कार्यक्रमाचे अध्याक्षस्थानी वरिष्ठ पत्रकार सजीव कुलकर्णी तर प्रमुख अतिथी म्हणुन डॉ.किशोर पबितवार , माजी आमदार गगाधर पटने ,डॉ अजित गोपछडे , डॉ नागेश लखमावार , डॉ बि .पी.अन्कुशकर , डॉ.मुकुन्द जोशी , डॉ.पुरुषोत्तम दाढ , धनजय डोईफोडे ,प्रा. मनोज बोरगावकर , सुशिल राठी, उपाध्यक्ष मारोती पटाईत ,ऍड. निलकन्ठ कदम , नागेश येरावार, यान्च्यासह प्राचार्य गोविन्द गोपछडे आदि उपस्थित होते.
यावेळी माजी प्राचार्य गोविन्द गोपछडे गोपाल वैश्णव यांंचा सत्कार करण्यात आला.
कै. बापुराव बिलोलीकर यांंच्या नावाने अर्जापुर महाविध्यालयात नविन उपक्रम सुरु करण्याचा सल्ला गोपछडे यांंनी दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.रविन्द्र बिलोलीकर ऍड. उल्हास बिलोलीकर . ऍड. आनत बिलोलीकर. बाबुराव देशमुख . विजय कुचनवार ,शे.फारुक अहेमद आदिनी परिश्रम घेतले.. कार्यक्र्माचे सुत्र संचालन व आभार प्रा.गोपाळ चौधरी यानी केले.

No comments:
Post a Comment