मातृभाषेचे ञुण आपल्याला कधी ही फेडता येणार नाही.:प्रा. डॉ. गोपाळ चौधरी.
बिलोली प्रतिनिधी( ए. जी.कुरेशी)
दि.२७ फेब्रुवारी रोजी बिलोली येथिल बस आगारात जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
येथील कर्तव्यदक्ष आगार प्रमुख संजय वाळवे आणी बस डेपो चे कर्मचारी कामगारानी मराठी भाषा दिन साजरा करण्याची सजावट व्यवस्था केली होती.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणुन पानसरे महाविध्यालयाचे प्रा. डॉ. गोपाळ चौधरी यांना निंमत्रीत करण्यात आले.
मराठी भाषा गौरव दिनाचे भित्ती पत्रक प्रा. चौधरी याच्या हस्ते प्रसिध्द करण्यात आले.
प्रा. चौधरी मराठी भाषा टिकवुन ठेवणे का अवश्यक आहे. या बद्धल आपल्या भाषणातुन म्हणाले की
मराठी ही प्राचीन काळातील भाषा आहे. अनेक शतकापासुन सतानी मराठी भाषेला वैभव सम्पन्न केले. ..माझ्या मराठीचे बोल., तितके अमृतातेही पैजा जीन्के,, असे मराठी भाषेचे ज्ञानेश्वरानी वर्णन केले.
संत एकनाथ , तुकाराम महाराज ,छ. शिवाजी महाराजानी मराठी भाषेला वैभव वाढविला.
डॉ.चौधरी पुढे म्हणाले की पेशव्यानी मराठी भाषेला आष्श्रय दिला.
डॉ. चौधरीनी यावेळी कवि बहीणाबाई , कवि कुसुमागृज करन्दिकराच्या कवितेचे सुन्दर गायन केले.
इंग्रजी भाषेमुळे मराठी ची गळचेपी होत आहे. मराठी भाषेचे प्रभुत्व वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहीजे सर्व व्यवहार परिपत्रके न्यायालयीन निर्णय मराठीत करणे अवश्यक आहे. असे चौधरी म्हणाले.
सजय वाळवे यानी समारोप केला. सुत्रसचालन व आभार एच. बी. त्रीपाठी यांनी केले.कार्यक्रमास नागरीक पत्रकार सह आगाराचे कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment