या साप्ताहिक एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाची होणार गोची
नांदेड:-(एजास कुरेशी)
नांदेड येथून आदीलाबाद मार्गे जाणारी ही साप्ताहिक एक्सप्रेस नागपूर ,गोदिया सुद्धा जाते तेथून ती सांत्रागाछी ला पोहचते त्या गाडीने प्रवास करणारे अनेक प्रवाशी गाडीरद्द होणार ही बातमी कळताच हैराण परेशान झाले आहे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी देखील प्रवासी चर्चे साठी रेल्वेप्रशासनास विचारणा करणाऱ असल्याचं समजले आहे.अशी ह्या रेल्वे ने नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाश्यां कडून समजले आहे.
नांदेड़-सांत्रागाछी-नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या रद्द झाल्याने या गाडीने प्रवास करणाऱ्याची चांगलीच गोची होणार असल्याची समजले आहे.
दक्षिण पूर्व रेल्वे कडून मिळालेल्या माहिती नुसार त्याच्या क्षेत्रात चालू असलेल्या विविध अधुनीकरण आणि सुरक्षे संबंधित कार्यामुळे नांदेड- सांत्रागाछी -नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस च्या चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे आहेत :-
हुजूर साहिब नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या १२७६७ नांदेड ते
सांत्रागाछी एक्स्प्रेस दिनांक ४ मार्च आणि ११मार्च २०१९रोजी रद्द करण्यात आली आहे.सांत्रागाछी येथून सुटणारी गाडी संख्या १२७६८ सांत्रागाछी – नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक ६ मार्च आणि १३ मार्च २०१९ रोजी रद्द करण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment