संपादक उत्तम बाबळे हे " साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान पुरस्काराने " सन्मानित
सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांनी भोकर येथे केले त्यांचे भव्य स्वागत सत्कार
भोकर एजास कुरेशी
भोकर : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्ष प्रारंभीय जयंती सोहळ्या निमित्त त्यांच्या पवित्र जन्मूमीत वाटेगाव ता.वाळवा जि.सांगली येथे दि.१ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या अभिवादन सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री खा.शरदचंद्र पवार,माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे व आदी मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ सामाजिक नेते संपादक उत्तम बाबळे यांना देशस्तरीय " साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान पुरस्कार " प्रदान करण्यात येऊन सन्मानित करण्यात आले.त्यांच्या या गौरवाचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून भोकर येथे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांनी त्यांचे भव्य स्वागत केले व भावी सेवाकार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
विश्वभुषण थोर साहित्यीक साहित्यरत्न लोकशाहीर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचे १ ऑगस्ट २०१९ ते १ ऑगस्ट २०२० हे जयंती जन्मशताब्धी वर्ष आहे.या औचित्याने सबंध वर्षभर राज्य,देश व विदेशात त्यांच्या गौरवार्थ विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन विचार अनुयायींच्या वतीने करण्यात येणार आहेत.
याच अनुशंगाने जन्मशताब्दीय वर्ष प्रारंभी जयंती सोहळा त्यांच्या पवित्र जन्मभूमीत वाटेगाव ता.वाळवा जि.सांगली येथे दि.१ ऑगस्ट २०१९ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या सोहळ्या प्रसंगी प्रथमच देशस्तरीय " साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान पुरस्कार -२०१९ " चे पहिले मानकरी ठरलेल्या आ.डॉ.जितेंद्र आव्हाड,प्रा.डॉ.कॉ.कन्हैया कुमार व जेष्ठ सामाजिक नेते संपादक उत्तम बाबळे यांना शरदचंद्र पवार, सुशिलकुमार शिंदे,राजू शेट्टी यांच्या हस्ते व आमदार जयंत पाटील,माजी खा.राजू शेट्टी,माजी मंत्री नितिन राऊत,आामदार आमदार सुमन पाटील,आमदार जयदेव गायकवाड,माजी मंत्री हसन मुश्रीफ,आमदार आनंदराव पाटील,माजी आमदार मानसिंग नाईक,रविंद्र काका बर्डे,अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई श्रीमती सावित्रीबाई मधूकर साठे,नातू सचिनभाऊ साठे,नातू गणेश भगत,मानवी हक्कचे प्रा.डॉ.मिलींद आव्हाड,जेष्ठ सामाजिक नेते सतिश कावडे,सुरेश पाटोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येऊन सन्मानित करण्यात आले. संपादक उत्तम बाबळे यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत ही न डगमगता सामाजिक,शैक्षणीक,राजकीय व विविध क्षेत्रासह निर्भिड पत्रकारीतेतून निस्वार्थपणे अन्याय अत्त्याचाराविरूद्ध विरुद्ध अनेक वर्षापासुन अविरतपणे काम केलेले आहे.त्यांच्या या विशेष उल्लेखनिय कार्याची नोंद घेऊन वाटेगावच्या जयंती सोहळा समितीने त्यांचा देशस्तरीय पुरस्काराने सन्मान केला आहे.नांदेड जिल्हा व भोकरसाठी ही अभिमानाची बाब असल्याने अनेकांतून त्यांचे अभिनंदन होत असून भरभरुन शुभेच्छा दिल्या जात आहेत.
तसेच साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण उत्तम बाबळे यांचे दि.२ ऑगस्ट रोजी भोकर येथे आगमण झाले असता सामाजिक कार्यकर्ते व भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार बांधवांनी त्यांचे भव्य स्वागत केले.तसेच शासकीय विश्रामगृह भोकर येथे नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष दिलीप वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली व यथोचित सत्कार करण्यात येऊन भावी सेवाकार्यास शुभेच्छा दिल्या.या सत्कार कर्त्यात व शुभेच्छूकात दिलीप वाघमारे,नामदेव वाघमारे,राजन्ना माहूरकर, देवराव मनपुर्वे,सखाराम वाघमारे,संग्राम वाघमारे,विठ्ठलनाथ डाकोरे,पत्रकार संघाचे अरुण डेईफोडे,सिद्धार्थ जाधव,बी.एस. सरोदे,शंकर कदम,शेख लतिफ भाई,संदेश कांबळे,कमलाकर बरकमकर,बाजार समिती संचालक अप्पाराव राठोड,चंद्रकांत बाबळे,आकाश बाबळे यांचा समावेश आहे.तर या स्वागत सत्काराचे आयोजन पांडूरंग सुर्यवंशी यांनी केले होते.

No comments:
Post a Comment