भोकर येथे आशा व्रकर्स , गट प्रर्वतक यांचा मेळावा संपन्न .
भोकर ( एजास कुरेशी ) येथे चॅलेंज कोचींग क्लासेस च्या हॉलमध्ये आशा वर्कर्स , गट प्रवर्तक यांचा मेळावा आज दि १०अॅगस्ट २०१९ रोजी कॉ . उज्वला पडलवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करन्यात आला असून CITU ( सिटू ) संलग्न महाराष्ट्र आशा वर्कर्स , गट प्रवर्तक संघटना शाखा भोकर नुतन कार्यकारणी निवडण्यात आली. जयश्री इंगळे ( अध्यक्ष ) रेणूका देशमुख ( सचिव ) , सहसचिव अनिता जंपलवाड, निर्मला गायकवाड , सुवर्णा अकमवार,आहिल्या चुकमवाड आदि कार्यकारणी सर्वानू मते निवडण्यात आली. यावेळी कॉ दिलीप पोतरे, शिवाजी गायकवाड , धोंडगिर गिरी, संजय जळपतराव , अनिल कराळे आदि सिटूचे पदाधिकरी उपस्थित होते. दिलीप पोतरे , शिवाजी गायकवाड यांनी आशा वर्कर्सना मार्गदर्शन केले . शेवटी कॉ. उज्वला पडलवार यांनी अध्यक्षीय समारोप केला. शेवटी आशा वर्कर्स गट प्रवर्तक यांचे शिष्टमंडळ मागण्यांचे निवेदन भोकर तहसिलदार यांना देण्यात आले .

No comments:
Post a Comment