भोकर तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी
भोकर(एजास कुरेशी) भोकर तालुक्यातील तमाम मुस्लिम बांधवांनी ईद अत्यंत उत्साहात साजरी करत सामूहिक नमाज अदा केली
त्यागाचे प्रतीक म्हणून साजरी करण्यात येणारी बकरी ईद भोकर तालुक्यातील तमाम मुस्लिम बांधवांनी भोकर येथील उमरी रोड स्थित ईदगाह व शहरातील अनेक मस्जिद मध्ये नमाज पठण करून भारतात अमन शांती नांदावी व तसेच ज्या भागात कमी पाऊस झाला तेथे पावसासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली शहरातील ईद निमित्त काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक साहेबांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी इदगाह येथे भोकर नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रतिनिधी विनोद पाटील चिंचाळकर, माजी सभापती गोविंद बाबा गौड पाटील ,सुभाष पाटील घंटालवार, सुभाष पाटील किन्हाळकर, सुभाष पाटील गौड, नगरसेवक मनोज गिमेकर ,भगवान दंडवे, दत्तात्रय पांचाळ ,राम नाईक, बहुजन रयत पार्टी चे माधव मेकेवाड, शिवेवार, शयामसुंदर मेटकर,वैजनाथ क्षीरसागर,सह
विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार उपस्थित होते

No comments:
Post a Comment