भोकर काँग्रेस शहराध्यक्षपदी रमीझोद्दीन इनामदार यांची निवड
एजास कुरेशी
भोकर येथील सामाजीक कार्यकर्ते रमीझोद्दीन उर्फ खाजु ईनामदार यांची भोकर काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे .कित्येक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे काम एकनिष्ठी राहून पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले असून आज दि.३ जुलै रोजी भोकरच्या ओम लॉन्स मंगल कार्यालयात पक्षाच्या एक कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे प्रदेशअध्यक्ष अशोक चव्हान ,व भोकर तालुक्याचे आमदार अमिता चव्हाण, यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष नागेलीकर याच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन व समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील राहण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.इनामदार यांच्या निवडीबद्दल त्यांचे मित्रपरिवाराने व कार्यकर्ते अभिनंदन केले आहे.
मला शहरअध्यक्ष म्हणून निवड केल्या मूळे मी साहेबांचा खूप आभारी आहे पक्षवाढी साठी सातत्याने काम करेल व सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊ एक निष्ठाने प्रयत्नशील राहीन असे नवीन झालेले शहराध्यक्ष रमीझोद्दीन इनामदार यांनी बेधडक महाराष्ट्रशी बोलताना म्हणाले आहे.

No comments:
Post a Comment