भोकर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उत्तम बाबळे तर सचिवपदी सिद्धार्थ जाधव यांची निवड
.
भोकर / प्रतिनिधी
भोकर तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक घेण्यात आली असून दि .१० जुलै रोजी विश्रामगृह येथे ज्येष्ठ पत्रकार बी .एस. सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असून या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव
वामनराव बाबळे यांची अध्यक्षपदी तर सचिव म्हणून सिध्दार्थ जाधव यांची निवड करण्यात आली .
उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे गठीत करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष अरूण डोईफोडे, उपाध्यक्ष बालाजी नार्लेवाड, माधव मेकेवाड, सहसचिव शेख लतिफ, कोषाध्यक्ष शंकर कदम, सहकोषाध्यक्ष विलास हाटकर, सदस्य म्हणून संदेश कांबळे, म. सुजावोद्यीन, एजाज कुरेशी, अनिल जाधव, शिवाजी गायकवाड, कमलाकर बरकमकर , अमोल पोलादवार, शेख फईम, चंद्रकांत बाबळे, पडोळे सल्लागार म्हणून बी .एस. सरोदे, जयभिम पाटील, शुधांशु कांबळे, राजकुमार सोनकांबळे आदींची निवड करण्यात आली आहे . नूतन अध्यक्षानी बोलतांना म्हणाले की माझ्यावर टाकलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्याचे आभिवचन दिले पत्रकार बांधवांनी जी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे,त्या बद्दल मी सर्वांचा आभारी आहे.आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही यासाठी सातत्याने प्रयत्न करेन व तसे वागेन. असे यावेळी म्हणाले आहे . शेवटी आभार नूतन सचिव सिद्धार्थ जाधव यांनी मानले .

No comments:
Post a Comment