जण जागृती माहिती अधिकार समिती तर्फे भोकर पोलीस स्टेशन ला सदिच्छा भेट
भोकर (प्रतिनिधी)
नांदेड येथील जण जागृती माहिती अधिकार महाराष्ट्र टीम ही जनतेच्या हिता साठी लढणारी टीम असून अगदी जागरूकतेचे काम करीत आहे जिल्ह्यातील सर्वत्र सदस्य नोंदणी चालू असून जनतेच्या मागण्यांसाठी व बोगस कामे असो का भ्रष्टाचार असो असे अनेक समस्या साठी पदाधिकाऱ्यांचे चे धरणे आंदोलन व ठिय्या आंदोलने सुरू आहेत
आज दिनांक ११ जुलै २०१९ रोजी नांदेड येथील जनजागृती माहिती अधिकार समिती महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष बजरंगजी भेंडेकर व गोल्ला गोलेवार (यादव) संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तथा भा.ज.पा.जिल्हा उधोग आघाडीचे अध्यक्ष नामदेवराव आयलवाड व सर्व टीम सोबत भोकर पोलीस स्टेशन मध्ये भोकर चे डी वाय एसपी व भोकर पोलीस स्टेशन चे पि आय विकास पाटील यांची भेट घेतली व तसेच भोकर च्या सर्व समस्या बद्धल चर्चा करण्यात आली आहे या वेळी जनजागृती माहिती अधिकार समिती चे जिल्हाअध्यक्ष एजास कुरेशी व मराठवाडा उपाध्यक्ष सय्यद जबार,सुलोचनाताई ढोले,मो.फयाझ,मो.रजा,निशाद इनामदार,हुसेन भाई, संजू नाईकडे, आनंद ढोले,बलाजी आनंतवार डौरकर, व सुनील कोईलवाड रायखोडकर, व अनेक कार्यकर्ते हजर होते या वेळी भोकर तालुक्याचे डी वाय एसपी व भोकर पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला .

No comments:
Post a Comment