नगर पालिकेच्या जलशुद्धीकरनाचे पाणी घरात सिरल्याने ठेवलेली १लाख १७ हजाची मिरची भिजून चिंब
भोकर नगर पालिके विरुद्ध नागरिकांत संतापाची लाट
भोकर :एजास कुरेशी
येथील नगर पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्र वार्ड क्रमांक ४ मधे आहे ह्या जलशुद्धीकरण केंद्राचे पाणी मीरची व्यापाऱ्याच्या घरात सिरल्याने घरातील ३० मिरच्यांचे पोते एकुण ९ क्विंटल भिजून चिंब झाली यात हजारो रुपयाचे नुकसान झाल्याचे व्यापाऱ्या कडून कळते.
नगर पालिकेच्या जल शुद्धीकरण केंद्राचे अशुद्ध पाणी मिरची व्यापारी दशरथ लक्ष्मण डुमलवाड यांच्या घरात गेल्याने हजारो रुपयाची मिरची भिजून बेकामी झाली यास सर्वस्वी जबाबदार नगर पालिका आहे.असे या व्यापाऱ्याचे म्हणने आहे. नगर पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र वार्ड क्रमांक ४ मधे असून हे जल शुद्धीकरण केंद्र तयार झाले तेव्हापासून यातील बाहेर येणारे अशुद्ध पाणी वार्ड क्रमांक ४ मधील शेख फरीद नगर मधे आनेक घरांमधे जाते आजपर्यंत या पाण्यामुळे अनेकांच्या घरांच्या भिंती,पडल्या, घरातील अनेक वस्तूनासधूस झाल्या आहेत.या पाण्यामुळे रस्त्याने चालणे सुध्दा अवघड झाले आहे.हे पाणी वस्तीत येणे बंद करावे असे वार्डातिल नागरिकांनी अनेकवेळा येथील माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगर सेवक साहेबराव सोमेवाड व नगर परिषद यांच्या कडे लेखी तक्रार केली होती तरी आमच्या समस्या कडे कोणीच दखल घेण्यास तयार नाही असे स्थानिक नागरिकांचे म्हणने असून डुमलवाड यांचे म्हणने आहे की माझ्या घरात ठेवलेल्या पोत्या पैकी ३० पोती एकुण ९ क्विंटल अंदाजे १ लाख १७ हजार रुपयाची मिरची आपल्या जलशुद्धीकरण केंद्रातील अशुद्ध पाणी जाऊन भीजून खराब झाली यामुळे येथील नागरिकांत नगरपालिका व स्थानिक नगर सेवकावीरुद्ध संतापाची लाट निर्माण झाली आहे.या घटनेस सर्वस्वी जबाबदार नगर पालिका असून नास झालेल्या वस्तूची तत्काळ भरपाई देवून त्वरित जलशुद्धीकरण केंद्रातील बाहेर येणारे पाणी न थांबवल्यास येथील नागरिकांच्या वतीने आपल्या जलशुद्धीकरण केंद्राला टाळे लावण्यात येईल आणि आपल्या कार्यालया समोर वार्ड क्रमांक ४ मधील सर्व नागरिकांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment