Friday, May 31, 2019

बिलोली पोलीस ठाण्या तर्फे ऐतिहासिक मस्जिद येथे ईफ्तार पार्टी संपन्न

बिलोली पोलीस ठाण्या तर्फे ऐतिहासिक मस्जिद  येथे ईफ्तार पार्टी संपन्न




बिलोली.प्रतिनिधी.
दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी बिलोली ठाण्याच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या प्रवित्र रमज़ान रोजा उपवास करणार्या मुस्लीम बांधवानां  इफ़्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले







यावेळी पोलीस निरिक्षक भगवानराव धबडगे जामा मस्जिद चे ईमाम  आहेमद बेग  अल्पसख्याक सेल चे तालुका अध्यक्ष शेख सुलेमान सेठ  दारुबंदी आधिकारी सुभाषराव खन्डेराय  माजी उपनगराध्यक्ष यशवंत गादगे  ,अर्जुनराव आंकुशकर,  माजी नगराध्यक्ष रणविर सिह चौहान , आमजद चाऊस , नगरसेवक शाहेद बेग ईनामदार , आजीज बेग  ,मसुद शिबिबि ः,एम.आय.एम. चे साजीद कुरेशी , राजु पाटील शिपांळकर शंकर महाजन , मुन्ना पोवाडे , शोकत बेग ईनामदार,  अ.गफुर कुरेशी , शेख ईलीयास हिगंणीकर , अबरार बेग  तर कार्यक्रम यशस्वि करण्या साठी  पोलीस प्रशासनाचे  नागनाथ वाडेकर  ,शेख नजीर , शेख  ईरफान, जनार्धन बोधने, रघुनाथ चौहान आदिनि सहकार्य केले.


No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...