Saturday, May 11, 2019

आरळी येथील शादुल मन्नाशा अहमद मन्नाशा गरीबाचे घर जळाले.

आरळी येथील शादुल मन्नाशा अहमद मन्नाशा  गरीबाचे घर जळाले.





बिलोली .प्रतिनिधी.
तालुक्यातील आरळी येथील नागरीकशादुल  मन्ना शा व अहमद मन्नाशा  ही दोन कुटुंब  वास्तव्यास होती. दोघाची ही आर्थीक परिस्थीती अत्यन्त कमकुवत  आहे. दारिदृ रेषेतील गरीब  कुटुबिंयाचे घर  भीषण आगीत जळुन खाक झाले. बिलोली तालुक्याचे ठिकाणी अग्णीशमक दलाची व्यवस्था नाही. घर उघड्यावर पडले. आध्याप शासकीय मदत मिळाली नाही. आगीत धान्य कपडे सर्वच जळाले.गरीब कुटुबिंयाना मदत म्हणुन बशीर सय्यद  याची  ए.बी.एस. ग्रुप टिम च्या वतीने धान्या व कपडे घेण्यासाठी रु.७५००/- जमा करुन देण्यात आले. यावेळी बिलोली पँचायत समिती चे सभापती दत्तराम बोधने स्वस्त धान्य  दुकान कमेटी चे ता.अध्यक्ष मौला सेठ कासीमसाब उपसरपंच सिदराम पाटील व गावातील  नागरीक युवक उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...