अल्पवयीन मुलीला छेडछाड प्रकरणी आरोपीस एक महीना कारावास व ५ हजार दंडाची शिक्षा .
बिलोली प्रतिनीधी.
अल्पवयीन मुलीस छेडछाड केल्या प्रकरणी आरोपी महेश शंकरराव सुवर्णकार यास एक महीना कैद व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा बिलोली येथिल अति. जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.बी. कचरे साहेब यानी सुनावली.
याप्रकरणाची आधिक माहीती अशी की दिनांंक १ जुलै २०१६ रोजी फिर्यादी ची मुलगी पिडीत मुलगी पोलीस स्टेशन देगलुर हदधीतील जि.प. प्रा. शाळेच्या पाठीमागे रोडवर आझाद कालनी देगलुर मार्गे मानव्य विकास विध्यालय देगलुर येथे जात असताना यातील आरोपी महेश सुवर्णकार ने तिचा पाठलाग करुन तिला गाठले. व लैगीक उध्धेशाने ,तु मला आवडतेस. आपण लग्न करुन घेऊ., असे म्हणुन हात धरण्याचा प्रयत्न केला. म्हणुन फीर्याद दिल्या वरुन आरोपी विरुध्द भा.द.वी.चे कलम ३५४ ( ड ) व सह कलम १२ बाल लैगीक आत्याचार प्रतिबधक कायदा प्रमाणे दोषारोप होता.
यावरुन पो.स्टे देगलुर येथे गुन्हा दाखल करुन मा.न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले.
सरकार पक्षा तर्फे साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी पिडीत मुलगी पंच व तपासिक अधिकारी एस बी पाटील उपनिरिक्षक यान्च्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. मा.न्यायालयाने सरकार पक्षा तर्फे दिलेला पुरावा व युक्तीवाद लक्षात घेवुन आरोपी महेश सुवर्णकार यास भा.द.वि. कलम ३५४ ड व सह कलम १२ बाल लैगीक आत्याचार प्रतिबँधक कायदा नुसार एक महीना कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे स. सरकारी वकील एस. बी. कुन्डलवाडीकर व पैरवी आधिकारी म्हणुन शेख अहेमद पो.हे. का. ब.न. १६६६ यानी काम पाहीले.

No comments:
Post a Comment