रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महीना.
.
बिलोली.(ता.प्र )
वर्षातील बारा महिण्यापैकी रमजान ईस्लाम धर्मातील अतिशय महत्वाचा महीना आहे. रमजान महीना व ईद उत्साहात साजरा केला जातो.
ईस्लाम धर्मातील प्रेषित हजरत मोहम्मद सल्लाहु आलैही व सल्लम यांचा आवडता महीना म्हणुन ओळखले जाते. ईस्लामिक महीने चान्द्रीक काल गणने वर आधारीत आसल्याने या महिण्याची सुरुवात सहा मे रोजी चंद्र दर्शनाने होते. दुसऱ्या दिवशी मुस्लीम बांधव रमजान चा उपवास पकडतात. जन्नत स्वर्गाची दारे उघडली जातात व जहन्नम नरकाची दारे बंद केली जाते. पुण्य कमविण्यासाठी रोजा उपवास नमाज तराव्हि जकात ईफ्तार शबेकद्र साजरा केले जाते.
. रोजा उपवास करताना पहाटे सुर्यदयापुर्वी जेवण व संध्याकाळी सुर्यास्ता चे वेळी उपवास सोडुन जेवण केले जाते. दिवसा खाणे पिने वर्ज्य आसते.
वर्षातुन एकदा 30 दिवस रोजा केल्याने शरीराचे आरोग्य व आयुष्य वाढण्यास मदत होते.
दररोज लाखो लोक उपाशी झोपतात. श्रीमंत लोकाच्या मनात गरीबा बद्दल आदर दया आस्था व करुणा ची भावना निर्माण होते. याचा परिणाम अन्न धान्य ,दान धर्माची ईच्छा प्रबळ होते. गरीबांच्या आर्थीक व जेवाणा च्या समस्या सुटतात.
..रोजा गर्भवाती महीला मोठा आजार असलेले व्यक्ती कन्सर हार्ट पेशन्ट शुगर पेशन्ट रोजा केल्यास जीवन मरणाचा प्रश्न उदभवतो.म्हणुन अशाना व लहान बालकाना रोजा ठेवण्याची सक्ती नाही.
..ईस्लाम धर्मात पाच वेळा नमाज फर्ज करण्यात आली. अधिकाधिक नमाज पठन रोजा व तरावी ची नमाज जकात अदा केल्यास अधिक पुण्यवान व्यक्ती आहे.
नमाज पढण्यासाठी पाच वेळा मस्जीद मध्ये अजान दिली जाते.
अजान मध्ये उचारले जाणारे शब्द अल्लाहुअकबर याचा आर्थे अल्लाह (ईष्वर) सर्वषेठ आहे. मस्जिद मध्ये नमाज पढताना गरीब श्रीमंत गोरा काळा असा भेदभाव केला जात नाही. एकाच रांगेत असतात.
रात्री तरावी चे नमाज मध्ये ईमाम कुरान पठण करतात.

No comments:
Post a Comment