नांदेड :गाव भेटी संबंधी आयोजन कार्यक्रम राबवणार :-अशोक काकडे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.
नांदेड (एजास कुरेशी)
नांदेड येथील पंचायत समिती कार्यालय तालुका स्तरीय अधिकारी यांची समन्वय सभा नांदेड जिल्ह्यातील प.स.व अर्धापूर तसेच भोकर तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन प्रधानमंत्री आवास योजनेची व घरकुले व सौचालये यांची पाहणी शाळांना भेटी ,प्रा.आ.केंद्राना भेटी ग्रामपंचायततींना भेटी व तसेच दफ्तर तपासणी व अंगणवाडी भेट व पाहणी दलित वस्ती पाहणी असे गाव भेटी संबधी संभाव्य दौरा कार्यक्रम येत्या 9 तारखेला राबणार असल्याची माहिती अशोक काकडे भा.प्र.से.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे त्या मध्ये पंचायतसमिती अर्धापूर व भोकर तालुक्यातील काही गावात भेटी देऊन प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुले शौचालय यांची पाहणी शाळांना भेटी प्रा.आ.केंद्राना भेटी ग्रामपंचायतीना भेटी दफ्तर तपासणी व अंगणवाडी भेट व पाहणी दलित वसती पाहणी व चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे
भोकर तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजना मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे तक्रार जनजागृती माहिती अधिकार समितीने दिलेली आहे त्यांची निःपक्ष पणे चौकशी होणार काय ? या कडे भोकर च्या असंख्य जनतेचे व जण जागृती माहिती अधिकार समितीचे लक्ष लागले आहेत काय होईल हे येणाऱ्या 9 तारखेला समजेल

No comments:
Post a Comment