Friday, May 3, 2019

वाढदिवसा निमित्त ग्रामीण रूग्णालयात फळ व थंड पाण्याचे वाटप

वाढदिवसा निमित्त ग्रामीण रूग्णालयात फळ व थंड पाण्याचे वाटप


(बिलोली/ प्रतिनिधी ) येथील  कलाल समाजाचे नेते व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सायलू अंगावार याच्या ३९ व्या वाढदिवसा निमित्य दि.२ मे रोजी सकाळी ११ वा. ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना फळे व थंड फिल्टर पाणी वाटप करण्यात आले.
◼या वेळी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाँ.सतीष तोटावाड नगरसेवक प्रतिनिधी अमजद चाऊस,आनंद गुडमलवार, कलाल समाजाचे मार्गदर्शक संजय अलेवार, प्रकाश गौड, नरसिमलू गौड,मलेश गौड, शंकर गंजगुडे, ज्ञानेश्वर अंगावार, चंद्रकांत अंगावार, व्यकटेश गौड, बाबड भाऊ मिनकीकर, काशिनाथ बामनिकर आदि सह रूग्णालयाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...