बिलोली येथील ईदगाह चे पुनर्जिवन करण्याची मागणी.
बिलोली .प्रतिनीधी.
बिलोली शहराच्या ऊत्तरेस माळावर मुस्लिम समाजाचे ईदगाह ( ईद ची प्रार्थना स्थळ ) आहे.
शहर व परिसरातील हजारो मुस्लीम बांधव ईद ची नमाज( ईश्वर प्रार्थना) करतात. या ईदगाह चे नव्याने बांधकाम करण्याची मागणी या प्रभागाचे नगरसेवक जावेद गफुर कुरेशी शाहेद बेग ईनामदार व सौ. मैमुना बेगम आमजद चाऊस यानी नगराध्यक्षा सौ.मैथिली संतोष कुलकर्णी याना निवेदन देवुन मागणी करण्यात आली.
मुस्लिम समाज बांधव वर्षातुन दोन वेळा ईदुलफीत्र रमजान ईद व ईदुजुहा बकरी ईद ची नमाज प्रार्थना करतात. ईश्वर चरणी शांती व भाईचारा टिकुन रहावा.
ईदगाह म्हणजे मुस्लिम समाजाचे पवीत्र स्थान आहे.
येथील ईदगाह शहराचे उत्तरेस माळावर आहे. ईदगाह चे बाँधकाम ५०ते ६० वर्षापुर्वी बाधलेले आहे. जीर्ण होऊन ईदगाह चे मिनार भिंती ओटा प्लासटर चे तुकडे खाली पडले आहे. पडण्याच्या मार्गावर असुन प्राण हौण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापुर्वी ही ईदगाह बाँधकामाची मागणी करण्यात आली हौती. तेव्हा केवळ ओटाव पायरया स्टेपस्
रस्ता बांधकामासाठी तत्कालीन खासदार यानी निधी मंजुर केला होता. पंरतु स्थानिक गुत्तेदाराने थातुर मातुर काम करुन निधी हडप केला. ईदगाह चा ओटा पहिल्याच पावसात कोसळला.संभधिता ना तक्रारी देण्यात आले. उपोषण करावे लागले होते.
ईदगाह जागा अपुरी पडते.नमाज पडण्यासाठी अडचणी येतात.येथे कसल्याच प्रकारची सुविधा दिली जात नाही. ईदगाह ची ईमारत जीर्ण झाली आसल्या कारणाने तिचे पुनर्ज्जिवन नव्याने बाँधुन देण्याची मागणीचे निवेदन नगराध्यक्षा मडम मुख्याधिकारी काबळे याना नगरसेवक जावेद कुरेशी शाहेद बेग व सौ.मैमुना बेगम याना दिले. कामाचे आश्वासन देण्यात आले.

No comments:
Post a Comment