भोकर ला जिल्ह्याचा दर्जा द्या बहुभाषिक पत्रकार संघ व भोकर विकास आघाडी मागणी
भोकर प्रतिनिधी - भोकर हे तालुक्याचे ठिकाण असून अतिदुर्गम असलेला तालुका आहे. या विभागाचा विकास होण्यासाठी भोकरला जिल्ह्याच्या दर्जा देण्यात यावा अशी मागणी बहुभाषिक पत्रकार संघ व भोकर विकास आघाडी यांच्यातर्फे तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
भोकर शहर हे तेलंगाना सीमेलगत असल्याने असल्याने मागासलेला आहे तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी. भोकर शहराला जिल्ह्याचा दर्जा देणे आवश्यक आहे याठिकाणी उपविभागीय महसूल कार्यालय. सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय कार्यालय. जिल्हा न्यायालय. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय. विद्युत मंडळाचे विभागीय कार्यालय. अशी कार्यालय असून भोकर शहराला जिल्ह्याचा दर्जा देऊन उमरी.धर्माबाद. हिमायतनगर. हदगाव. किनवट .माहूर. या तालुक्यांना जोडून भोकर ला जिल्ह्याच्या दर्जा देण्यात यावा. महा विकास आघाडी सरकारने महाराष्ट्र मध्ये नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याची संकेत आहे. त्या धर्तीवर भोकरला. जिल्ह्याच्या दर्जा देण्यात यावा. यासाठी भोकर चे विद्यमान आमदार महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या प्रश्नी विधानसभेत आवाज उठवावा अशी मागणी भोकर चे नायब तहसीलदार कामठेकर यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. या निवेदनावर बहुभाषिक पत्रकार संघ व भोकर विकास आघाडीचे अध्यक्ष अहमदभाई करखेलीकर. सचिव पत्रकारअनिल कराळे सोमठाणकर. पत्रकार भीमराव दुधारे उपाध्यक्ष. पत्रकार अनिल डोईफोडे उपाध्यक्ष. पत्रकार गौतम सरपाते.उत्तम कसबे कोषाध्यक्ष. पत्रकार जयभीम पाटील. पत्रकार माधव गायकवाड. पत्रकार शाम गायकवाड. परमेश्वर भालेराव लामकानीकर सरपंच. निखिल हंकारे तालुका अध्यक्ष भिम टायगर सेना. शाहरुख सौदागर य��

No comments:
Post a Comment