भोकर न.पा सार्वत्रिक निवडणूकित वार्ड क्रमांक 4 अनुसूचित जातीसाठी राखीव
---------
पत्रकार सिद्धार्थ जाधव यांच्या नावास मतदारांची पसंती
----------
भोकर (प्रतिनिधी)
भोकर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतीच वार्ड रचना घोषित करण्यात आली असून यात वार्ड क्रमांक 4 हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला असल्याने भोकर शहरातील प्रस्थापीत राजकिय पुढाऱ्यांनी आपापल्या परीने तयारी सुरू केली आहे . दरम्यान या वर्डातिल स्थानिक रहिवाशी पत्रकार सिद्धार्थ जाधव या तरुणाच्या नावास मोठ्या प्रमाणात पसंती देत असतांना दिसून येत आहेत.
सिद्धार्थ जाधव हे उच्च शिक्षीत तरुण बऱ्याच वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी या यापूर्वी वार्डातील अनेक समस्यांचा वर्तमान पत्राच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे.
वार्डातिल अनेक नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबध असल्याने सोबतच हा वार्ड अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने सिद्धार्थ जाधव यांनी आमच्या वार्डाचे प्रतिनिधित्व करावे अशी भावना या वार्डातिल नागरिकांनी व्यक्त केली आहे
डी
.या वार्डातिल नागरिकांनी प्रामुख्याने रस्ते , नाली बांधकाम पथदिवे पाणी व येथील स्मशानभूमी आदी समस्या सोडविल्या गेल्या नसून त्या सोडविण्यासाठी सिद्धार्थ जाधव हेच योग्य उमेदवार असल्याचे बोलून दाखवले जात आहे.
दरम्यान सिद्धार्थ जाधव यांच्याशी संपर्क साधून याविषयी चर्चा केली असता " मी प्रतिनिधित्व करावे ही लोकांचीच इच्छा आहे " असे त्यांनी सांगितले.राष्ट्रीय पक्षाकडून तिकीट मिळाल्यास व मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद असल्यास मतदारांच्या भावनेची कदर करून निवडणूक लढवण्यास तयार आहे असे यावेळी म्हटले आहे .
वार्ड क्रमांक ४ शेख फरीद नगर , हनुमान नगर हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याचे समजले या वार्डात बहुतांश मुस्लिम दलित व अकरापगड जातीचे लोकं वास्तव्यास आहेत याच वार्डातिल सर्वसामान्य कुटुंबातील सामाजसेवकी वृत्ती असलेल्या तरुणास निवडून देण्यासाठी मानसिकता तयार झाली आहे.
शेसेराव बोईनवाड
स्थानिक नागरिक
वार्ड क्रमांक ४
----------------------------
सर्वात जुनी गल्ली म्हणून वार्ड क्रमांक 4 ची ओळख आहे परंतु कुठल्याही हव्यासाला बळी न पडता या विकासासाठी स्थानिक उमेदवारांना न्याय देण्याची भूमिका वार्डातील नागरिकांनी घेतला आहे सिद्धार्थ जाधवही वॉर्डातून इच्छुक आहेत जनता त्यांच्या पाठीशी दिसून येते.
वामन कराळे
शेख फरीद नगर भोकर
------------------------------
वार्ड क्रमांक ४ चे दुर्दैव्य असे की आत्तापर्यंतचा विकास म्हणावा तसा झाला नाही.आम्हाला हक्काचा उमेदवार म्हणून वार्डातिलच स्थानिक रहिवाशी असावे असे वाटते सध्या पत्रकार सिद्धार्थ जाधव हे निवडणूकीसाठी समोर जावेत अशी नागरिकांची इच्छा आहे.
शिवाजी शिवेवार
स्थानिक नागरिक शेख फरीद नगर भोकर
-------------------------
जि.प.ह्या परिसरात गोर-गरीब जनता आहे या गोरगरीब लोकांच्या भावणेची कदर करणार स्थानिक गल्लीतील उमेदवार असावा.
शेख पाशा मियाँ
स्थानिक नागरिक
-----------------------
भोकर नगरपरिषदेच्या निर्मितीच्या 10 वर्षे पपूर्ण झाली आहेत तरी देखील वार्डातिल समस्याचे निराकरण होण्यास पूर्णापणे फेल झाली आहे. नागरिक सुविधेचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे.दुचाकीला घरापर्यंत घेऊन जाता येत नाही वार्डाच्या विकासासाठी जनसाम्यान्याचे प्रतिनिधित्व करणारा प्रतिनिधित्व म्हणून पत्रकार सिद्धार्थ जाधव यांना पसंती आहे
प्रतीक कदम
स्थानिक नागरिक
शेख फरीद नगर
------------------------

सौ.कमल कदम
-----------------------------

Congratulations Siddharth Jadhav
ReplyDelete