भोकर टिपू सुलतान सेना नगरपरिषद निवडणूक सर्व जागा लढवणार:- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सय्यद हैदर पटेल
भोकर (प्रतिनिधी): भोकर येथे टिपु सुलतान सेना यांची बैठक भोकर रेस्टहाऊस येथे होऊन भोकर नगरपरिषद निवडणुकीत सर्व जागा लढविणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
टिपु सुलतान सेनाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सय्यद हैदर पटेल यांनी या वेळेस सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले .तसेच
भोकर तालुका उपाध्यक्ष म्हणून सय्यद ईमरान यांची नियुक्ती करण्यात आली तसेच शहर अध्यक्ष शेख असद यांच्या निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले .
या वेळी भोकर तालुका अध्यक्ष सय्यद जब्बार सय्यद जाफर व सर्व कार्याकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
तरी इछुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी
भोकर तालुका अध्यक्ष सय्यद जब्बार सय्यद जाफर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन टिपु सुलतान सेना भोकर च्या वतीने करण्यात आले आहे

No comments:
Post a Comment