नागरिक संशोधन विधेयक तात्काळ मागे घेण्यात यावा यासाठी भोकर शहरात तीन दिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात
भोकर (एजास कुरेशी)केंद्र सरकार द्वारे अमलात आणले जाणारे संविधान विरोधी नागरिकता संशोधन अधिनियम सीएए 2019 हा कायदा त्वरित रद्द करून प्रस्तावित विधेयक एन पी आर, एन आर सी, तात्काळ मागे घेण्यात यावे या मागणीसाठी
उपविभागीय कार्यालयास समोर भोकर शहरातील रहिवाशांनी आपले तीन दिवसीय धरणे आंदोलनाची सुरुवात केली
कुल जमाती तहरिक च्या वतीने आयोजित तीन दिवसीय धरणे आंदोलनाचा आज पहिल्याच दिवशी
ज्येष्ठ पत्रकार एल ए हिरे, शाहीर बाबुराव गाडेकर, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भीमराव दूधारे , भीम टायगर सेनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंद गायकवाड, एमआयएमचे बाबा खाॅन,शेख अमेर,मोसींन कुरेशी,हाफिज अरशद, आदींनी उपस्थिती राहत सदरील काळया कायद्या विरोधी आपले मत मांडले
शहराती सामाजिक संघटना च्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलनामध्ये हजेरी लावून आपले विचार मांडले केंद्रातील भाजपा सरकारने देशा चालू असलेल्या कंपन्या विकण्याचे काम रेल्वेचे खाजगीकरण हे सगळे
काम लपण्यासाठी वाढती महागाई बेरोजगारी लपण्यासाठी हा कायदा आणून तमाम देशवासीयांच्या डोळ्यात धूळ फेक ण्याचे काम करत असूनभारतीय संविधानामध्ये धार्मिक आधारावर नागरिक देण्याचा कोणतीही तरतूद नसताना हे सरकार संविधानाच्या विरोधात जाऊन कायदे करून सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम करत आहेत ते आम्ही कधीही होऊ देणार नाही असे ठाम मत आंदोलनकर्त्यांनी मांडले आहे लवकरात लवकर सरकारने हा कायदा मागे घेतला नाही तर आम्ही अजून मोठ्याप्रमाणात तीव्र आंदोलन करू असं आंदोलनकर्त्यांनी ठामपणे सांगितले

No comments:
Post a Comment