मी दिलेला गुलाब तुला खुप आवडायचा ना !
लेखक ऍड. हर्षवर्धन मु. पाटील रेनापूरकर
मी दिलेला गुलाब तुला खुप आवडायचा ना !किती जपुन ठेवायचीस त्याला , फुल सुकुन गेल तरी ते वही पुस्तकामध्ये त्याच्या पाकळ्या ठेवायचीस
दररोज तु माझ्याकडे खुप हट्ट करायचीस मोगर्याच्या गजर्यासाठी आणि गूलाबाच्या फुलासाठी रोज- रोज गावभर शोधुन आणताना खुप तारांबळ उडायची आणि कधी गूलाब भेटला नाही तर माझ्यावर ओरडायचीस तु आणि "Heart" व्हायचीस हे मला सहन व्हायच नाही म्हणुन गूलाबाच झाड आणि मोगर्याचा वेल तुझ्या प्रेमाच्या आठवणीत लावला, मोगराही गुलाबाच्या झाडाचा आधार घेवुन खुप मोठा वेल झाला आणि आता तर तु दिवसातुन दोन दोन वेळा पांढर्या गजर्यामध्ये गुलाबी फुल केसामध्ये कोंबुन माझ्या घरासमोरुन मिरवायचीस अन् किती तरी वेळा विचारायचीस मी कशी दिसते- मी कशी दिसते म्हणुन.....
तेव्हां खुपच "छान" दिसायचीस तु,
अचानक का? कुणास ठावुक तुला कुणाची नजर लागावी. काही दिवसाने जस जसा मोगर्याचा वेल वाळत होता तस- तस आपल्या दोघाच अंतर पण कमी होत गेल...
शेवटी गुलाबाच्या झाडापासुन मोगर्याचा वेल दुर झाला आणि त्या वेलाच्या "पिळण्या" त्या खुना झाडावर जश्याच्या तश्या मोगर्याची आठवण बनुन आहे.
तु... ही माझ्या आयुष्यातुन मोगर्यासारखी गेलीस परंतु तुझ्याही आठवणी सुध्दा झाडासारख्या "पिळण्या मात्र माझ्या ह्रदयाला.... आहेत
काही दिवस गुलाबाला 'फुले' ही आलेली नव्हती ..
रुसलं असेन बिचारं... मोगर्याच्या आठवणीत...
पण त्याच गुलाबाच्या झाडाच सहा महिन्यानंतरच उमललेल.... फुल.

Thank you saheb
ReplyDelete