शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्याचे धान्य वाटप करण्यात येणार जिल्हाधिकारी डॉ. विपीन
नांदेड,३०- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषणा केल्यानंतर आता शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानातून अन्नधान्य पुरवठा केला जाणार आहे. पुढील तीन महिने लाभधारकांना रेशन दुकानातून धान्य पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिली आहे.
शिधापत्रिकाधारकांनी धान्य घेताना गर्दी होऊ नये तसेच धान्य दुकानासमोर एक मीटरचे अंतर राखूनच धान्य घेण्यासाठी येणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना हँडवॉश तसेच सँनीटायझर वापरूनच धान्य वितरण करण्यात यावे. अशी खबरदारी प्रशासननाअंतर्गत घेण्यात येत आहे.
शिधापत्रिकाधारकांना एप्रिल महिन्यात टप्प्या टप्प्याने ३ महिन्याचे धान्य वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व शिधापत्रिकाधारकांनी अन्नधान्याची उचल करून पावती घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment