प्रभागातील नागरिक संकटात नगरसेवक व स्वघोषित भावी नगरसेवक अज्ञातवासात
बेधडक विशेष :-भोकर
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनासह नगरपरिषद युद्धपातळीवर प्रयत्न करीत असताना, निवडक व स्वघोषित भावी नगरसेवक मात्र या सगळ्या प्रक्रियेपासून लांब गेल्याचे चित्र दिसत आहे. भोकर शहरातील निवडक नगरसेवक व स्वघोषित भावी नगरसेवक बहुतांश नगरसेवकांनी लोकांपासून दूर चा आसरा घेतला आहे. त्यामुळे आता तुम्ही निवडणुक वेळी मत मागायला कसे येता तेच बघतो असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.
काही सामाजिक कार्यकर्ते कडून अन्नधान्य व उपजीविका चे समान देण्यात आले व तसेच आव्हान करण्यात आले आहे की गरजू लोकांनी उपजीविके चे समान घेण्यासाठी दिलीप सोनटक्के यांना संपर्क साधण्यासाठी व तसेच उपनगर अध्यक्ष प्रतिनिधी याच्या कडून मास्क व 400 घरांना अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे व तसेच निळकंठ वर्षेवार यांनी पण आव्हान केले आहे तोहीद भाई टेंट वाले व सईद नगर मध्ये खाँँजा भाई कुरेशी यांच्याकडून पण गरजू लोकांना उपजीविकेचे समाज वाटप करण्यात आले आहे पण ज्यांना निवडणूक वेळी या जनतेची गरज असते ते निवडक व स्वघोषित भावी नगर सेवक कुठे आहेत असा जनतेत प्रश्न निर्माणहोतआहे
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र-राज्य सरकार तसेच प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. करोनाचा अटकाव रोखण्यासाठी विविध पातळींवर प्रयत्न केले जात आहे. परंतु, नागरिकांकडून मात्र चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा कठीण प्रसंगी निवडक व स्वघोषित भावी नगरसेवका कडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता असून नागरिकांना बाहेर न पडण्याबाबत आवाहन करण्याची गरज आहे. परंतु, ऐन संकटावेळी मात्र स्वत:ला शहराचे राखणदार असणारे नगरसेवक मात्र गायब झाले आहेत. नगरपरिषद कडून सध्या औषध फवारणी केली जात असून काही बहुतांश नगरसेवक व स्वघोषित नगरसेवक मात्र प्रभागातूनच गायब असल्याचे चित्र आहे. या नगरसेवकांकडून पोलिस यंत्रणेला तसेच महापालिकेच्या यंत्रणेला सहकार्य होणे अपेक्षित आहे. परंतु,नगरसेवक मात्र प्रभागात नसल्याने पोलिसांवर आता बळाचा वापर करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ऐन संकटकाळात लोकांना मदत करण्यासाठी तसेच त्यांना घरातून बाहेर पडू न देण्याची जबाबदारी घेणारे नगरसेवकच घरातून बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या या कृतीचा प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे व सोशल मीडियावर यांची खूप चर्चा होत आहे.
प्रभागातील हातावर पोट भरण्याऱ्या गरीब जनतेला आता खऱ्या अर्थाने मदतीची गरज असतांना, हे नगरसेवक व स्वघोषित भावी नगरसेवक मदतीऐवजी बाहेर निघून गेल्याने आणि काही नगरसेवक घरातच बसून असल्याने नागरिकांमध्ये असंतोषांचे वातावरण आहे

No comments:
Post a Comment