नागरिकत्व कायदा रध्द करण्याच्या मागणीसाठी भोकर तहसिल समोर विविध संघटनांची प्रचंड धरणे आंदोलन
केंद्र सरकार विरूद्ध तिव्र संताप
भोकर (लतीफ शेख )केंद्र सरकारने नागरिकत्व सीएए कायदा लागू केल्याने देशात सर्वत्र असंतोष पसरला असून एनआरसी एनपीआर हा कायदा जाचक असल्याने त्वरित रद्द करावा या व अन्य मागण्यांसाठी संविधान समर्थक व नागरिकत्व कायदा विरोधी कृती समितीतर्फे एक दिवसीय प्रचंड धरणे आंदोलन करण्यात आली. या आंदोलनात विविध सामाजिक राजकीय संघटनांनी सहभाग घेतला.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार एल.ए.हिरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात कुल जमाती तहेरीक, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, एम.आय.एम, भारिप, वंचित बहुजन आघाडी, सिपीएम, भटके-विमुक्त,आदिवासी, ओबीसी समाजाचे प्रतिनिधी, सहभाग घेतला होता उपस्थित अनेक संघटनेच्या नेत्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,शहा यांनी लागू केलेल्या नागरिकत्व सीए कायद्याच्या विरोधात तिव्र संताप व्यक्त करून हा कायदा त्वरित रद्द करण्याची मागणी केली. तसेच जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडावर कठोर कारवाई करावी, आजचे शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावर बंदी घालून राष्ट्रपुरुष यांचा अपमान करणाऱ्या भगवान गोयल यांच्यावर कठोर कारवाई करावी. आदी मागण्यांचे निवेदन तहसिलदारा मार्फत राष्ट्रपती भारत सरकार, प्रधानमंत्री भारत सरकार, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्याचे निवेदन सादर केले मागण्याचे निवेदन निवेदनावर एल.ए. हिरे ,,सुभाष तेले, मुफ्ती इम्रान साहब, मौलाना उमर फारूख, भीमराव दुधारे, शिवाजी गायकवाड ,बी.आर. वाकोडे, पत्रकार एजास कुरेशी, करीम करखेलीकर,लतिफ शेख, एम. ए.रजाकसेट, परमेश्वर ढवळे, बाळासाहेब टिकेकर, आप्पाराव राठोड ,जुनेद पटेल,माजी सभापती शिवाजी देवतुळे,नगर सेवक मनोज गिमेकर,दत्ताभाऊ डोंगरे, आदिसह अनेकांच्या सह्या आहेत.
या धरने आंदोलनात
नागोराव शेंडगे,गोल्ला गोलेवार समाजाचे नामदेव आयलवाड, एम आय.एमचे मा.प्रदेश अध्यक्ष सय्यद मोईन, सभापती जगदीश पाटील भोसीकर, राष्ट्रवादीचे अँड. शिवाजी कदम, संचालक रामचंद्र मुसळे, जेष्ठ पञकार अहेमद करखेलीकर, भिमशाहीर साहेबराव येरेकर,भिम टायगर सेनेचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद गायकवाड, एमआयएमचे जिल्हा अध्यक्ष मिर्झा अहेमद बेग, अँड. प्रकाश मेडके, भिमशाहीर साहेबराव गाडेकर, हैदर पटेल,बाबाखाॅन,भिमराव दुधारे, शमीमोद्दीन इनामदार, काॅ,दिलीप पोतरे, अनिल कराळे,आदिनी सिएए, एनआरसी,एनपीआर कायद्याच्या रद्द करण्याची एकमुखी मागणी केली.धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

No comments:
Post a Comment