भोकर विधानसभा मतदारसंघात 2 लाख 78 हजार 450 मतदार - पवन चांडक
भोकर : एजास कुरेशी
85,भोकर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज उपविभागीय अधिकारी कार्या लयात श्री, पवन चांडक यांनी बोलाविलेल पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या बाबद मतदार संघातील तिन्ही तालुक्याची माहिती दिली आहे, सोबतच आदर्श आचार संहितेचे सर्वानी पालन करण्याचे त्त्यांनी आवाहन केले आहे.
पत्रकार परिषदेत उपविभागीय अधिकारी श्री, पवन चांडक व तहसीलदार श्री,भरत सूर्यवंशी माहिती देतांना
भोकर विधानसभा क्षेत्रातील २ लाख ७८ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील या निवडणूक प्रक्रियेत ३८ झोनल अधिकाऱ्यांसह २ हजार ४०० कर्मचारी निवडणूकीच्या कामात सज्ज राहतील अशी माहीती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक आज यांनी दिली.
भोकर विधान क्षेत्रात एकूण ३२४ मतदान केंद्र असून पूरुष मतदार १ लाख ४३ हजार ७०८ तर स्त्री मतदार १ लाख ३४ हजार ७३६ असे एकूण २ लाख ७८ हजार ४५० मतदार आहेत.भोकर मूदखेड अर्धापूर या तिन तालूके विधानसभा क्षेत्रात आहेत.भोकर तालूक्यात दोन ठिकाणी चेक पोस्ट करीता रहाटी व भोकरफाटा या ठिकाणी कर्मचार्यांची कॅमेरासह नियूक्ती केली जाईल. असेही यावेळी सांगीतले तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची उपस्थिती होती.
भोकर तालुक्यात एकुण मतदार
भोकर विधानसभा मतदारसंघातील भोकर तालुका क्षेत्रात एकूण १३० मतदान केंद्र असून पूरुष मतदार ५४ हजार २९७ तर स्त्री मतदार ५२ हजार २६१ असे एकूण १ लाख ६ हजार ५५८ मतदार आहेत.
मूदखेड तालुक्यात एकुण मतदार
भोकर विधानसभा मतदारसंघातील मूदखेड तालुका क्षेत्रात एकूण १०१ मतदान केंद्र असून पूरुष मतदार ४५ हजार ७१० तर स्त्री मतदार ४२ हजार ३३७ असे एकूण ८८ हजार ५० मतदार आहेत.
अर्धापूर तालुक्यात एकुण मतदार
भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर तालुका क्षेत्रात एकूण ९३ मतदान केंद्र असून पूरुष मतदार ४३ हजार ७०१ तर स्त्री मतदार ४० हजार १३९ असे एकूण ८३हजार ८४२ मतदार आहेत.
६ तृतीय पंथी बजावतील मतदानाचा हक्क
होत असलेल्या विधानसभा निवडणूकित भोकर विधानसभा मतदारसंघात एकुण ६ तृतीय पंथी मतदार आपला मतदानाचा हक्क वाजवणार आहेत.यापैकी अर्धापूर तालुक्यातील २ तर मूदखेड तालुक्यातील ४ असे एकुण ६ तृतीय पंथी मतदारांची मतदान यादी मधे नोंद झाली आहे.
अर्ज देने,अर्ज स्वीकार करणे,(सुट्टीचे दिवस वगळून) आणि अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असून उमेदवारांनी इथे येऊन अधिकची माहिती घ्यावी असेही त्यांनी या वेळी सांगितले आहे, कार्यालयाच्या दोन्ही बाजुचा 100 मीटरचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला असून उमेदवारासह पाच व्यक्तींना कार्यालयात प्रवेश दिला जाईल, भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली असून अनेक ठिकाणी चेकपोस्ट उभारले जाणार आहेत, तर नागरिकांसाठी आचारसंहिता भांगाची तक्रार असल्यास त्यांनी तालुक्यातील गटविकास अधिकारी (आचार संहिता प्रमुख) यांच्याकडे किंवा आपल्या मोबाईल मधून सिव्हिझील वरून थेट तक्रार करू शकतात. ड्राय - डे च्या दिवशी जे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

No comments:
Post a Comment