भोकर तालुक्यातील चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अब्दुल हमीद उर्फ गोरे मियाँ यांचे निधन
भोकर तालुक्यातील चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अब्दुल हमीद उर्फ गोरे मिया यांचे दि. 13-12-2019 शुक्रवार रोजी निधन झाले असून त्यांच्या निधनाची माहिती कळताच त्यांच्या चाहत्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे अब्दुल हमीद उर्फ गोरे काका यांचा मोठा परिवार असून त्यांना सात मुले व तीन मुली असून त्यांचा नातू नातवंडे असा मोठा परिवार आहे आणि ते भोकर येथील प्रसिद्ध व्यापारी शेख मुजाहिद ऊर्फ मुज्जू भाई यांचे वडील होते त्यांची गल्ली चिखलवाडी येथील लोक व तेथील मस्जिदीचे सदर त्यांच्या मते गोरे काकांचा निधन झाल्या मूळे आमच्या गल्लीतील छत हरवल्यासारखं वाटत आहे गोरे काका हे एक प्रमाणिक व्यक्ती मत्त्व असणारे व्यक्ती असून ते सर्व छोट्या- मोठ्यांना प्रेरणा देणारे होते आणि रमजानच्या पवित्र महिन्यात त्यांनी देत असलेल्या आवाजाने लोक सहेरी करत असे आणि ते घरोघरी सकाळी तीन वाजेच्या सुमारास तेथील लोकांना नमाज व सहेरी रोजा साठी लोकांना उठवत होते त्यांच्या सारखा नेक ह्रदयाचा माणूस आम्हा लोकांना पुन्हा लाभणार नाही असे तेथील मस्जिदचे सदर यांनी सांगितले

No comments:
Post a Comment