हळदा येथे झालेल्या अपघातात त्या आरोपीची निर्दोष मुक्तता.
भोकर (एजास कुरेशी)
भोकर तालुक्यतील हाळदा येथे २०१० मध्ये झालेल्या अपघातात ६ लोकांना गंभीर दु:खापत झाली होती गेले ८ वर्षाच्या कालावधीत सरकार तर्फे ७ साक्षीदार तपासण्यात आले सदर प्रकरणात आरोपी शेख अर्शद शेख खुर्शीद यांच्या विरुद्ध सन्माननीय फौजदारी न्यायालय भोकर येथे दि१७-२-२०१० रोजी कलम २७९,३३७,३३८,४२७ भा.द.वी. दोषारोप ठेवण्यात आले होते वरील गुन्ह्यातुन आरोपी शेख अर्शद यांची भोकर प्रथम न्यायालय श्रेणी ह्यांनी निर्दोष मुक्तता केली आहे आरोपीच्या वतीने अॅड.रवि खाडे यानी काम पाहिले दि ८ जानेवारी २०१८ रोजी शेवटची हेरिंग ठेवली गेली त्यावेळी त्या सबळ पुरावे,साक्षीदार तपासून झाल्यावर शे अर्षद याची निर्दोष मुक्तता करण्यात आली हे सर्व काम श्री खाडे यानी आरोपीची बाजू न्यायालयात मांडले.त्यानंतर त्या आरोपीला निर्दोष मुक्तता करण्यात आली.
अॅड खाडे हे गेली अनेक वर्षापासून भोकर न्यायालया मध्ये काम करत आहे सर्व गोरगरीब लोकांचे निःस्वार्थ पने त्यांची बाजू मांडण्याची कामें करतात व गरीबांच्या मदतीसाठी अहो रात्र दिवस धाऊन येतात
त्यामुळे भोकर तालुक्यामध्ये गरीबांच्या पाठीशी नि:स्वार्थ पणाने खंबिर पने उभे राहनारे गरीबांचे वकील म्हणून तालुक्यामध्ये अॅड रवि खाड़े यांची ओळख झाली आहे

No comments:
Post a Comment