भोकर मधुन बापूसाहेब गोरठेकर यांचा पराभव करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ९७४४५ मतांनी विजयी
भोकर(एजास कुरेशी)
: भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना अखेर ९७४४५ मताची लीड मिळाली आहे. एकूण मतदान दोन लाख सहा हजार मतदान झाले आहे. सर्व मतांची मोजणी झाली असून अशोक चव्हाण यांचा विजय झाला आहे. भाजपाचे बापूसाहेब गोरठेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झालं आहे.
भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण यांनी बाजी मारत भाजपला धक्का दिला आहे. अशोक चव्हाण सुरवाती पासूनच आघाडीवर होते. अशोक चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे बापूसाहेब गोरठेकर होते. राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपने बापूसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी देऊन अशोक चव्हाण यांच्याविरोधात मोठे आव्हान उभे केले होते. परंतू अशोक चव्हाणांनी भाजपला धोबीपछाड दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी पूर्ण झाली असून भोकर मतदारसंघात अशोक चव्हाण यांनी आघाडी घेतली आहे.
अखेर भाजपला धक्का बसला आणि काँग्रेसने आपला गुलाल उधळला.
भोकर विधानसभा क्षेत्र
एकूण ७ उमेदवार निवडून रिंगणात होते याना मिळालेली मते खालील प्रमाणे
१) अशोक चव्हाण(काँग्रेस)-१,४०,५५९
२)रत्नाकर शामराव तारू(भारिप)- १२४०
३)बापूसाहेब गोरठेकर(भाजप)- ४३,११४
४)नामदेव आयलवाड(वंचित आघाडी)-१७,८१३
५)भगवान भिमराव कदम(संभाजी ब्रिगेड)-२,०६९
६)पापाराव चव्हाण(अपक्ष)-९५६
७)बालाप्रसाद लिंगमपल्ले(अपक्ष)-३३४
नोटा--१२९७
९७,४४५ मताधिक्याने अशोक चव्हाण विजयी
अशोक चव्हाण च्या बाजूने निकाल येताच शेकडो युवक कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन रस्त्यावर आले युवकांनीं पूर्ण भोकर शहरामध्ये फटाके लावून बँड लावून रैली काढली काँग्रेस व अशोक चव्हाण यांच्या घोषणा केल्या

No comments:
Post a Comment