भोकर वॉर्ड क्र.१९ चे युवा नेते देवाभाऊ हटकर व विलास भाऊ हाटकर यांनी शेकडो कार्यकर्त्यां सोबत केला काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश
भोकर प्रतिनिधी:-
भोकर येथील युवा कार्यकर्ते व बापूसाहेब गोरठेकर गटाचे युवा नेते यांनी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देवा भाऊ हटकर व विलास भाऊ हटकर यांनी आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यां सोबत काँग्रेस पक्षात बिनशर्त जाहीर प्रवेश केला आहे.
भोकर 85 विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हान यांच्या उपस्थितीत हा प्रवेश मेळावा घेण्यात आला असून या प्रवेशा मूळे दुसऱ्या पक्षाला खूप मोठा हादरा बसला आहे कारण देवा हटकर व विलास हटकर हे युवा पिढी चे लोकप्रिय कार्यकर्ते असून भोकर नगर परिषदेत निवडणूकित फक्त १७ मतांनी त्यांचा पराजय झाला होता तरी पण ते खचून न जाता जनतेचे प्रश्न सोडवित राहिले वार्डाचे प्रश असो का शहराचे त्यांनी इमानदारी ने ते प्रश्न सोडविले आहे तसेच या जाहीर प्रवेशा मुळे काँग्रेस पक्षाचे हात बळकट झाले आहे अशी चर्चा भोकर शहरात सध्या आहे.
देवा हटकर व विलास हटकर यांच्या सोबत हजारोच्या संख्येने युवा कार्यकर्ते चा जाहीर प्रवेश झाला आहे
या प्रवेश मेळाव्यात भोकर विधानसभा मधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, भोकर शहराध्यक्ष खाजु इनामदार, नगर उपाध्यक्ष प्रतिनिधी इसुफ भाई,हमीद पठाण, शफी इनामदार, सुभाश पवार या सोबत काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते..

No comments:
Post a Comment